एनडीएने लोकसभेचं रणशिंग फुंकलं, बिहारमध्ये जागावाटप झालं!

नवी दिल्ली : 2019 च्या लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. देशभरातल्या विविध पक्षांनी लोकसभेची तयारी सुद्धा सुरु केली आहे. भाजपप्रणित एनडीने बिहारमध्ये जागावाटपही पूर्ण केले असून, आज नवी दिल्लीत आयोजित बैठकीत बिहार एनडीने जागावाटप जाहीर केले. नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड, भारतीय जनता पक्ष आणि लोक जनशक्ती पक्ष यांची बिहारमध्ये युती […]

एनडीएने लोकसभेचं रणशिंग फुंकलं, बिहारमध्ये जागावाटप झालं!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:48 PM

नवी दिल्ली : 2019 च्या लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. देशभरातल्या विविध पक्षांनी लोकसभेची तयारी सुद्धा सुरु केली आहे. भाजपप्रणित एनडीने बिहारमध्ये जागावाटपही पूर्ण केले असून, आज नवी दिल्लीत आयोजित बैठकीत बिहार एनडीने जागावाटप जाहीर केले.

नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड, भारतीय जनता पक्ष आणि लोक जनशक्ती पक्ष यांची बिहारमध्ये युती असून, त्यांनी आज जागावाटप जाहीर केले.

2019 च्या लोकसभेला बिहारमध्ये कोण किती जागा लढवणार?

  • भाजप – 17
  • जदयू – 17
  • लोजप – 6

तर लोकशक्ती जनता पार्टीचे सर्वेसर्वा रामविलास पासवान यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाईल, असे या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या निवासस्थानी बिहार एनडीचे बैठक झाली. अमित शाह यांच्यासह चिराग पासवान आणि भूपेंद्र यादव उपस्थित होते. या बैठकीनंतर जागावाटपाची घोषणा करण्यात आली.

जागावाटपानंतर प्रतिक्रिया :

बिहारमध्ये आम्ही यश मिळवू आणि बहुमताने जिंक – नितीश कुमार

सगळे मिळून काम करु, कोणत्या सीटवरुन कोण निवडणूक लढेल, यावर लवकर चर्चा केली जाईल – अमित शहा

2014 साली बिहारमध्ये कुणाला किती जागा मिळाल्या होत्या?

  • भाजप – 22 (एनडीएतील पक्ष)
  • लोजप – 6 (एनडीएतील पक्ष)
  • राजद – 4
  • जदयू – 2 (एनडीएतील पक्ष)
  • रालोसप – 3
  • काँग्रेस – 2
  • राष्ट्रवादी – 1
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.