LIVE Update : महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 29 हजार 100 वर, 1576 नवे रुग्ण

कोरोनाशी संबंधित देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर (Corona Live Update) एक नजर

LIVE Update : महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 29 हजार 100 वर, 1576 नवे रुग्ण
Follow us
| Updated on: May 15, 2020 | 9:07 PM

[svt-event title=”महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 29 हजार 100 वर” date=”15/05/2020,8:56PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बीकेसीतील कोविड 19 रुग्णालयाची शरद पवारांकडून पाहणी” date=”15/05/2020,5:22PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बीकेसीतील कोविड 19 रुग्णालयाची शरद पवारांकडून पाहणी” date=”15/05/2020,5:16PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

अर्थमंत्री निर्मला सीतारम आणि अर्थराज्य मंत्री अनुराग ठाकूर यांची पत्रकार परिषद

  • सरकारकडून शेतकर्‍यांना चांगल्या किंमती मिळवून देण्यासाठी आवश्यक वस्तू कायद्यात (Essential Commodities Act) सुधारणा; धान्य, खाद्यतेल, तेलबिया, डाळी, कांदे आणि बटाटे यांच्यासह कृषी उत्पादने नियंत्रणमुक्त
  • जीवनावश्यक वस्तू कायद्यात सुधारणा करणार, जीवनावश्यक वस्तुंवरील सरकारी नियंत्रण हटवले,खाद्यतेले, अन्नप्रक्रिया उद्योगास साठा करता येणार,गरज पडली तरच सरकार हस्तक्षेप करणार,डाळी, खाद्यतेले, कांद्यावरचे नियंत्रण हटवले,साठेबाजीबद्दल अपवादात्मक स्थितीतच विचारणा,अन्नप्रक्रिया उद्योगांना साठ्याची मर्यादा नसेल,शेतक-यांना माल विकण्यासाठी पर्याय देणार, शेतक-यांना परराज्यातही माल विकता येणार,इतर उत्पादनांवर मालविक्रीची बंधने नाहीत, शेतक-यांच्या मालावर विक्रीची बंधने का टाकावी?, शेतमाल कुठेही विकण्याची मुभा मिळणार, जिथे चांगला भाव, तिथे शेतमाल विकण्याची मुभा
  • मधुमक्षिकापालनासाठी 500 कोटी रुपये, 2 लाख मधुमक्षिकापालकांना लाभ होईल
  • 53 कोटी पशुधनासाठी लसीकरण, 13 हजार 343 कोटी रुपयांची तरतूद
  • वनौषधींसाठी 4 हजार कोटी रुपयांची मदत, वनौषधींचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पादन 5 हजार कोटीने वाढेल, 10 लाख हेक्टर क्षेत्रावर वनौषधी घेणार
  • भारत सर्वात मोठा दूध, ज्यूट उत्पादक आणि डाळींचे उत्पादन करणारा, दुसऱ्या क्रमांकाचा ऊस, कापूस, शेंगदाणे, फळे, भाज्या, मत्स्यउत्पादक आहे. तर तृणधान्य उत्पादकामध्ये भारताचा तिसरा क्रमांक लागतो.
  • शेतकर्‍यांना तातडीने एक लाख कोटी रुपयांचा कृषी-पायाभूत सुविधा निधी तयार करावा
  • फूड एन्टरप्राइजेससाठी 10 हजार कोटी रुपये देण्यात येणार, याचा फायदा 2 लाख छोट्या फूट एन्टरप्राइजर्सला मिळणार
  • शेतीशी निगडीत धंद्याला 1 लाख कोटी देणार, यामुळे अॅग्रीगेटर, FPOs, कोल्डचेनला पैसा मिळेल. तसेच स्टोरेज, यार्ड उभारणीसाठी पैसा मिळेल
  • 53 कोटी पशुधनासाठी लसीकरण, 13 हजार 343 कोटी रुपयांची तरतूद
  • मच्छिमारांसाठी खास मत्स्यसंपदा योजनेची घोषणा, मत्स्यसंपदा योजनेसाठी 20 हजार कोटी रुपये, 55 लाख लोकांना रोजगार मिळेल, भारताची निर्यात दुप्पट होऊन 1 लाख कोटींवर जाईल, पर्सनल बोटी, वैयक्तिक विमाही काढला जाईल, 5 वर्षात 78 लाख टन मत्स्यउत्पादनाचे उद्दिष्ट
  • लॉकडाऊन दरम्यान ग्राहकांनी खरेदी न केल्याने दूध रस्त्यावर फेकले जात होते, या काळात 560 लाख लिटर दूध प्रतिदिवस खरेदी केले गेले, शेतकऱ्यांना 4,100 कोटी मिळाले
  • लॉकडाऊन दरम्यान ग्राहकांनी खरेदी न केल्याने दूध रस्त्यावर फेकले जात होते, या काळात 560 लाख लिटर दूध प्रतिदिवस खरेदी केले गेले, शेतकऱ्यांना 4,100 कोटी मिळाले
  • 1 लाख कोटी शेतीशी निगडीत उद्योग धंद्याला देण्यात येणार
  • लॉकडाऊन कालावधीत दुधाची मागणी 20-25% कमी झाली. सन 2020-21 मध्ये दुग्ध सहकारी संस्थांना वार्षिक 2% दराने व्याज सवलती देण्याची नवीन योजना. यामुळे 2 कोटी शेतकऱ्यांना 5000 कोटी रुपयांची अतिरिक्त लिक्विडीटी
  • 8 पायाभूत सुविधा बळकट करण्याशी संबंधित, तर 3 प्रशासन संबंधित घोषणा
  • लॉकडाऊनदरम्यान 74 हजार 300 कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले, यातील 18700 कोटी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले
  • गेल्या दोन महिन्यात शेतकऱ्यांसाठी अनेक पावलं उचलण्यात आली
  • लॉकडाऊन दरम्यान, 74,300 कोटींपेक्षा जास्त किंमतीची किमान आधारभूत खरेदी, पंतप्रधान किसान योजनेंतर्गत 18,700 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात, पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 6,400 कोटी रुपये

[svt-event title=”लॉकडाऊनदरम्यान 74,300 कोटी शेतक-यांना दिले : अर्थमंत्री” date=”15/05/2020,4:17PM” class=”svt-cd-green” ] लॉकडाऊनदरम्यान 74,300 कोटी शेतक-यांना दिले 18700 कोटी शेतक-यांच्या थेट खात्यात दिले [/svt-event]

[svt-event title=”भारत सर्वात मोठा दूध उत्पादक” date=”15/05/2020,4:15PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”आज 11 घोषणा करणार, शेतकऱ्यांशी संबंधित 8 तर प्रशासन संबंधित 3 घोषणा” date=”15/05/2020,4:14PM” class=”svt-cd-green” ] आज 11 घोषणा करणार, शेतकऱ्यांशी संबंधित 8 तर प्रशासन संबंधित 3 घोषणा [/svt-event]

[svt-event title=”मत्स्यपालनासह शेती आणि त्यासंबंधित कामे करणाऱ्या व्यक्तींसाठी आज पॅकेज” date=”15/05/2020,4:14PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=” केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची पत्रकार परिषद ” date=”15/05/2020,4:07PM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=”लॉकडाऊनमध्ये घरी परतणाऱ्या दोन मजुरांचा उपासमारीने मृत्यू” date=”15/05/2020,12:49PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक” date=”15/05/2020,12:45PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”टाटा ट्रस्ट दोन सरकारी हॉस्पिलटचे कोव्हिड हॉस्पिटमध्ये रुपांतर करणार” date=”15/05/2020,12:42PM” class=”svt-cd-green” ] टाटा ट्रस्ट राज्यातल्या दोन सरकारी हॉस्पिलटचे कोव्हिड हॉस्पिटमध्ये रुपांतर करणार, सांगली आणि बुलडाणा जिल्ह्यातले रुग्णालयाचं कोव्हीड हॉस्पिटलमध्ये रुपांतर करणार, या रुग्णालयात आयसीयू, ऑपरेशन थिएटर, ब्लड बँक, टेलिमेडीसिनची सोय असणार, १५ जूनपर्यंत ही रुग्णालयं तयार करुन सेवेत आणणार [/svt-event]

[svt-event title=”नागपुरात एकाच दिवशी 28 जण कोरोनामुक्त ” date=”15/05/2020,10:19AM” class=”svt-cd-green” ] नागपुरात एकाच दिवशी 28 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 140 जणांनी कोरोनावर मात केली आहे. नागपुरातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 318 वर पोहोचली आहे. [/svt-event]

[svt-event title=”नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मद्यविक्रीस सुरु ” date=”15/05/2020,10:12AM” class=”svt-cd-green” ] नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजपासून मद्यविक्री सुरु होणार आहे. ग्रामीण भागात टोकन आणि आॉनलाईन अशा दोन्ही पद्धतीनं मद्यविक्री सुरु करण्यात येणार आहे, असे आदेश जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिले. महानगरपालिकेच्या हद्दीत फक्त ऑनलाईन दारुविक्रीला परवानगी दिली जाणार आहे. [/svt-event]

[svt-event title=” कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर, जिल्ह्यात आणखी दोन नवे कोरोना रुग्ण” date=”15/05/2020,10:00AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील एका व्यक्तीसह 11 वर्षाच्या मुलीला कोरोनाची लागण झाली आहे. मुलीच्या कॅन्सरवरील उपचारासाठी दोघेही मुंबईला गेले होते. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबधितांचा आकडा 27 वर पोहोचला आहे. [/svt-event]

[svt-event title=”पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या दुपटीचा वेग मंदावला” date=”15/05/2020,9:49AM” class=”svt-cd-green” ] लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात शहरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या दुपटीचा वेग मंदावला आहे. कोरोना बाधित रुग्णांचा दुपटीचा वेग सात दिवसांवरुन आता चौदा दिवसांवर गेला आहे. नवीन नियमावलीमुळे रुग्ण घरी परतण्याचे प्रमाणही वाढले. सद्यस्थितीत रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांपेक्षा घरी परतलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. [/svt-event]

[svt-event title=”पुण्यातील मार्केट यार्डमधील भुसार, गुळ बाजार आजपासून सुरु” date=”15/05/2020,9:44AM” class=”svt-cd-green” ] पुण्यातील मार्केट यार्डमधील भुसार, गुळ बाजार आजपासून सुरु करण्यात आला आहे. हा बाजार सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत सुरु राहणार आहे. दररोज मालाच्या फक्त 100 गाड्यांना प्रवेश देण्या येणार आहे, अशी माहिती बाजार समितीचे प्रशासक बी.जे. देशमुख यांनी दिली. [/svt-event]

[svt-event title=”रत्नागिरीतील तीन रुग्ण कोरोनामुक्त ” date=”15/05/2020,9:39AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरीत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अशामध्येच रत्नागिरीकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यात आज तीन कोरोना रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. आज आणखी पाच रुग्णांना डिस्चार्ज मिळणार आहे. [/svt-event]

[svt-event title=”नाशिकमध्ये आणखी 7 कोरोना रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह ” date=”15/05/2020,9:34AM” class=”svt-cd-green” ] नाशिकमधील मालेगाव येथे आणखी 7 कोरोना रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत. मालेगावमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 600 वर पोहोचला आहे. तर नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत 770 कोरोना रुग्ण आढळले आहेत. [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादमध्ये आणखी 74 कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह ” date=”15/05/2020,9:29AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादमध्ये आणखी 74 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 823 वर पोहोचला आहे, अशी माहिती डॉ. महेश लड्डा यांनी दिली. [/svt-event]

[svt-event title=”ग्रीन झोन असलेल्या उस्मानाबादमध्ये एकाच दिवसात 3 कोरोना रुग्ण” date=”15/05/2020,9:26AM” class=”svt-cd-green” ] ग्रीन झोन असलेल्या उस्मानाबादमध्ये एकाच दिवसात 3 कोरोना रुग्ण आढळले आहेत. पाथर्डी गावाताील पती-पत्नी आणि महसूल विभागातील कर्मचाऱ्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. [/svt-event]

[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह ” date=”15/05/2020,9:23AM” class=”svt-cd-green” ]  [/svt-event]

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.