[svt-event title=”राज्यात आज तब्बल 1602 नवे रुग्ण” date=”14/05/2020,8:17PM” class=”svt-cd-green” ]
BREAKING – राज्यात आज तब्बल 1602 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 27 हजार 524 वर, दिवसभरात 44 जणांचा मृत्यू तर 512 रुग्णांना डिस्चार्ज pic.twitter.com/JqWarAMxQA
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 14, 2020
[svt-event title=”मुंबई महापालिकेच्या नगरसेविकेची कोरोनावर मात” date=”14/05/2020,8:12PM” class=”svt-cd-green” ]
मुंबई महापालिकेच्या नगरसेविकेची कोरोनावर मात, उपचारानंतर परतणाऱ्या नगरसेविकेचं वरळीतील रहिवाशांकडून पुष्पवृष्टीने स्वागत, कोरोनाची लागण झालेल्या मुंबई महापालिकेच्या पहिल्या नगरसेविका, 30 एप्रिलला झाली होती कोरोनाची लागण @dineshdukhande @AUThackeray @CMOMaharashtra pic.twitter.com/4wmPFMkdCm
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 14, 2020
[svt-event title=”किसान क्रेडीट कार्ड अंतर्गत 2 लाख कोटीचे कर्ज” date=”14/05/2020,5:17PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | किसान क्रेडीट कार्ड अंतर्गत 2 लाख कोटीचे कर्ज, 2.5 कोटी शेतकऱ्यांना लाभ, मच्छीमार, दुधव्यावसायिकांनाही सवलतीत कर्ज : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण https://t.co/ImprYi4kJH #NirmalaSitharaman pic.twitter.com/theUMIbd2x
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 14, 2020
[svt-event title=”नाबार्डकडून 30 हजार कोटींचे अतिरीक्त सहाय्य” date=”14/05/2020,5:16PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | ग्रामीण सहकारी बँकांच्या पीक कर्जासाठी नाबार्डकडून 30 हजार कोटींचे अतिरीक्त सहाय्य, आणीबाणीची स्थिती म्हणून तातडीने सहाय्य : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण https://t.co/ImprYi4kJH #NirmalaSitharaman pic.twitter.com/vwemOnQw4W
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 14, 2020
[svt-event title=”मध्यम उत्पन्न गटासाठी 70 हजार कोटींचे प्रोत्साहन” date=”14/05/2020,5:09PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | सहा ते अठरा लाख वार्षिक उत्पन्न असलेल्या मध्यम उत्पन्न गटासाठी 70 हजार कोटींचे प्रोत्साहन, परवडणाऱ्या गृह योजनेचा मध्यमवर्ग आणि मजूर अशा दोन्ही घटकांना लाभ : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण https://t.co/ImprYi4kJH #NirmalaSitharaman pic.twitter.com/DYCrpv3RiM
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 14, 2020
[svt-event title=”परवडणा-या घरांसाठी मुदतवाढ, मार्च 20 ऐवजी मार्च 21 पर्यंत घरे घेता येणार” date=”14/05/2020,5:08PM” class=”svt-cd-green” ]
LIVE TV : परवडणा-या घरांसाठी मुदतवाढ, मार्च 20 ऐवजी मार्च 21 पर्यंत घरे घेता येणार, मध्यम उत्पन्न वर्गासाठी गृहखरेदीसाठी सवलत, 6-18 लाख उत्पन्न गटाच्या योजनेस मुदतवाढ, 2.5 लाख नवी कुटुंबे लाभ घेऊ शकतील : अर्थमंत्री निर्मला सीतारमण https://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/JjMF3kHYld
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 14, 2020
[svt-event title=”फेरीवाल्यांना प्रत्येकी 10 हजार रुपयांपर्यंतचे कर्जवाटप” date=”14/05/2020,5:04PM” class=”svt-cd-green” ]
LIVE TV : फेरीवाल्यांसाठी 5 हजार कोटींची मदत करणार, महिन्याभरात फेरीवाल्यांसाठी खास योजना, 50 लाख फेरीवाल्यांना 5 हजार कोटींचे कर्जवाटप करु, प्रत्येकी 10 हजार रुपयांपर्यंतचे कर्जवाटप : अर्थमंत्री निर्मला सीतारमण https://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/faeX47VSKb
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 14, 2020
[svt-event title=”50 लाख फिरत्या विक्रेत्यांना (फेरीवाले) पाच हजार कोटी” date=”14/05/2020,5:04PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | 50 लाख फिरत्या विक्रेत्यांना (फेरीवाले) पाच हजार कोटी रुपयांची सुविधा, प्रतीव्यक्ती दहा हजार रुपये मिळणार, एक महिन्यात योजना, डिजिटल पेमेंट केल्यास अधिक लाभ : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण https://t.co/ImprYi4kJH #NirmalaSitharaman pic.twitter.com/IXJKajOiSM
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 14, 2020
[svt-event title=”मुद्रा शिशु कर्जधारकांसाठी 1500 कोटींची मदत” date=”14/05/2020,4:58PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | मुद्रा शिशु कर्जधारकांसाठी 1500 कोटींची मदत,
मुद्रा शिशु लोन अंतर्गत 50 हजारांपर्यंतचे कर्ज, 2% व्याजमाफी : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण https://t.co/ImprYi4kJH #NirmalaSitharaman pic.twitter.com/hVtIdTqtUN— TV9 Marathi (@TV9Marathi) May 14, 2020
[svt-event title=”प्रवासी मजुरांना कमी किमतीत राहण्याची व्यवस्था” date=”14/05/2020,4:53PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | प्रवासी मजुरांना कमी किमतीत राहण्याची व्यवस्था व्हावी, उद्योगपती आणि राज्य सरकारांना प्रोत्साहन भत्ता देणार : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण https://t.co/ImprYi4kJH #NirmalaSitharaman pic.twitter.com/OwFrHtj5F1
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 14, 2020
[svt-event title=”स्थलांतरित शहरी मजुरांना कमी भाड्यात घर देणार” date=”14/05/2020,4:52PM” class=”svt-cd-green” ] पीएम आवास योजना मजुरांनाही लागू होणार, शहरी गरिबांबरोबर मजुरांनाही पीएम आवास योजना, परवडेल अशी भाड्याची घरे उपलब्ध करु देणार, PPP मॉडेलवर आधारित स्वस्त भाड्याचे संकुल उभारु, शहरी गरीब आणि मजुरांना स्वस्त भाड्याची घरे देऊ, उद्योजकांनाही संकुले उभारण्यास प्रोत्साहन देणार, राज्यांच्या संस्थांना संकुले उभारण्यास मदत करु [/svt-event]
[svt-event title=”वन नेशन वन रेशन कार्ड, देशात कुठेही रेशन मिळणार” date=”14/05/2020,4:49PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | वन नेशन वन रेशन कार्ड, देशातील कोणत्याही कानाकोपऱ्यात आपल्या वाट्याचे धान्य गरीब घेऊ शकणार : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण https://t.co/ImprYi4kJH #NirmalaSitharaman pic.twitter.com/JWP2pwLicr
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 14, 2020
[svt-event title=”पुढील दोन महिने स्थलांतरित मजुरांना मोफत धान्य; ८ कोटी मजुरांना लाभ” date=”14/05/2020,4:47PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | पुढील दोन महिने स्थलांतरित मजुरांना मोफत धान्य; ८ कोटी मजुरांना लाभ, कार्ड नसल्यासही प्रत्येक व्यक्तीला 5 किलो गहू किंवा तांदूळ आणि प्रत्येक कुटुंबाला एक किलो चणाडाळ, राज्य सरकारकडे जबाबदारी: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण https://t.co/ImprYi4kJH #NirmalaSitharaman pic.twitter.com/VvCcGLFyJN
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 14, 2020
[svt-event title=”मजुरांच्या वेतनातील क्षेत्रीय असमानता काढून टाकली पाहिजे ” date=”14/05/2020,4:41PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | वेगवेगळ्या राज्यांमधील मजुरांच्या वेतनातील क्षेत्रीय असमानता काढून टाकली पाहिजे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण https://t.co/ImprYi4kJH #NirmalaSitharaman pic.twitter.com/cXQ3uVBMZg
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 14, 2020
[svt-event title=”स्थलांतरित मजूर आणि इतरांची काळजी घेण्यासाठी राज्यांना 11,000 कोटी रुपये दिले” date=”14/05/2020,4:40PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | स्थलांतरित मजूर आणि इतरांची काळजी घेण्यासाठी राज्यांना 11,000 कोटी रुपये दिले : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण https://t.co/ImprYi4kJH #NirmalaSitharaman pic.twitter.com/GHsEASBURq
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 14, 2020
[svt-event title=”2.33 कोटी मजुरांना मनरेगाचे काम, 40 ते 50% मजुरांकडून नोंदणी” date=”14/05/2020,4:39PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | 2.33 कोटी मजुरांना मनरेगाचे काम, 40 ते 50% मजुरांकडून नोंदणी, गावी गेल्यावरही मजुरांनी नोंदणी करावी, मजुरांना रोज 182 ऐवजी 202 रु. रोजगार मिळेल : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण https://t.co/ImprYi4kJH #NirmalaSitharaman pic.twitter.com/fJ2jfzLltu
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 14, 2020
[svt-event title=”12 हजार स्वयंसहायता गटांनी 3 कोटी मास्क बनवले : अर्थमंत्री” date=”14/05/2020,4:27PM” class=”svt-cd-green” ] 12 हजार स्वयंसहायता गटांनी 3 कोटी मास्क बनवले, 7200 स्वयंसहायता गट शहरी भागात स्थापना केले : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण [/svt-event]
[svt-event title=” ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे निर्णय” date=”14/05/2020,4:27PM” class=”svt-cd-green” ] ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे निर्णय, ग्रामीण बँकांकडून 29 हजार 500 कोटींचं कर्ज, मार्च, एप्रिलमध्ये 63 लाख कर्जाना मंजुरी [/svt-event]
[svt-event title=”निवारागृहात राहणाऱ्या गरीब बेघरांना तीन वेळचे जेवण : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण ” date=”14/05/2020,4:23PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | कोरोना काळात शहरी भागातील निवारागृहात राहणाऱ्या गरीब बेघरांना तीन वेळचे जेवण : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण https://t.co/ImprYi4kJH #NirmalaSitharaman pic.twitter.com/M9lPIATTwq
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 14, 2020
[svt-event title=”सवलतीच्या कर्जाच्या परतफेडीची मुदत वाढवली,” date=”14/05/2020,4:22PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | सवलतीच्या कर्जाच्या परतफेडीची मुदत वाढवली,
31 मार्चऐवजी 31 मेपर्यंत कर्जफेड करता येणार, 25 लाख नवीन किसान क्रेडीट कार्ड दिली, लॉकडाऊनमध्ये 25 हजार कोटी रुपयांचे कर्जवाटप : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण https://t.co/ImprYi4kJH #NirmalaSitharaman pic.twitter.com/kApCfEFA6t— TV9 Marathi (@TV9Marathi) May 14, 2020
[svt-event title=”3 कोटी शेतकऱ्यांना यापूर्वीच सवलतीचे कर्ज” date=”14/05/2020,4:21PM” class=”svt-cd-green” ]
LIVE : 3 कोटी शेतकऱ्यांना यापूर्वीच सवलतीचे कर्ज, 3 कोटी शेतकऱ्यांना 4 लाख कोटी कर्जवाटप, सवलतीच्या कर्जाची परतफेडीची मुदत वाढवली, 31 मार्च ऐवजी 31 मे पर्यंत कर्जफेड करता येणार, 25 लाख नवीन किसान क्रेडीट कार्ड आतापर्यंत दिले – अर्थमंत्री https://t.co/ImprYhMJl7#NirmalaSitharaman pic.twitter.com/WINBl0EdtK
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 14, 2020
[svt-event title=”25 लाख नवे किसान कार्ड देणार : अर्थमंत्री” date=”14/05/2020,4:20PM” class=”svt-cd-green” ] विशेष पॅकेजचा फायदा तीन कोटीं शेतकऱ्यांना होणार, 25 लाख नवे किसान कार्ड देणार [/svt-event]
[svt-event title=”गरीब, शेतकरी, मजुरांसाठी 9 घोषणा” date=”14/05/2020,4:19PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | आज 9 योजनांचा समावेश :
?3 स्थलांतरित कामगारांसाठी
?1 फेरीवाल्यांसाठी
?1 छोटे व्यापाऱ्यासाठी
?1 स्वयंरोजगार
?2 लहान शेतकऱ्यासाठी
?1 गृहनिर्माणhttps://t.co/ImprYi4kJH #NirmalaSitharaman pic.twitter.com/TV1T7YK42K— TV9 Marathi (@TV9Marathi) May 14, 2020
[svt-event title=”शेतकऱ्यांना 4 लाख कोटींचं कर्ज – अर्थमंत्री” date=”14/05/2020,4:19PM” class=”svt-cd-green” ] स्थलांतरीत मजूर, शेतकरी आणि फेरीवाल्यांसाठी विशेष पॅकेज, छोट्या शेतकऱ्यांना 4 लाख कोटींचं कर्ज [/svt-event]
[svt-event title=”स्थलांतरित मजूर, फेरीवाले, व्यावसायिक, लघु शेतकरी यांच्यासाठी आज घोषणा करणार : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण ” date=”14/05/2020,4:18PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | स्थलांतरित मजूर, फेरीवाले, व्यावसायिक, लघु शेतकरी यांच्यासाठी आज घोषणा करणार : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण https://t.co/ImprYi4kJH #NirmalaSitharaman pic.twitter.com/IvVjjG6H8L
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 14, 2020
[svt-event title=”मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू” date=”14/05/2020,4:04PM” class=”svt-cd-green” ]
Breaking : मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू, मयत पोलीस कर्मचारी शिवाजी पोलीस स्टेशन येथे कार्यरत होते, काही दिवसांपूर्वी कोरोनाची लक्षणे आढळली, त्यांची टेस्ट केली असता रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला, वाशी येथील एका रुग्णालयात उपचार सुरु होते pic.twitter.com/y5JMIWiH23
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 14, 2020
[svt-event title=”कल्याणमध्ये आणखी नवे 6 कोरोना रुग्ण ” date=”14/05/2020,3:14PM” class=”svt-cd-green” ] कल्याणमध्ये आज आणखी नवे 6 कोरोना रुग्ण आढळले आहेत. या 6 मध्ये एका 35 वर्षीय व्यक्तिचा मृत्यू झाला आहे. कल्याणमध्ये एकूण 391 कोरोना रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 8 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 141 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. [/svt-event]
[svt-event title=”पालघर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 35 वर” date=”14/05/2020,2:39PM” class=”svt-cd-green” ] पालघर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 35 वर पोहोचली आहे. पालघरमध्ये आतापर्यंत ग्रामीण भागात 3 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर 23 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. [/svt-event]
[svt-event title=”जालन्यात राज्य राखीव दलाच्या 4 जवानांना डिस्चार्ज” date=”14/05/2020,2:35PM” class=”svt-cd-green” ] जालन्यात आज राज्य राखीव दलाच्या 4 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यावेळई या जवानांचे टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक मधुकर राठोड यांनी दिली. [/svt-event]
[svt-event title=”पिंपरी चिंचवड शहरात आणखी 5 नवे रुग्ण ” date=”14/05/2020,2:32PM” class=”svt-cd-green” ] पिंपरी-चिंचवड शहरात आणखी पाच नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामध्ये शहरातील 4 तर शहराबाहेरील 1 रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत शहरातील 183 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. [/svt-event]
[svt-event title=”रत्नागिरीती कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण फरार” date=”14/05/2020,2:26PM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरीतील दापोलीमध्ये एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पळाला आहे. रुग्ण पळून गेल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या रुग्णाला दापोलीतील एका शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. यावेळी या रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्ण शाळेतून पळून गेला आहे. कोरोना रुग्णाला शोधण्यासाठी पोलिीस आणि ग्रामस्थ यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. [/svt-event]
[svt-event title=”महाविकास आघाडीची बैठक संपली” date=”14/05/2020,1:56PM” class=”svt-cd-green” ] महाविकास आघाडीची बैठक संपली, अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर आणण्यासाठी बैठक, अर्थव्यवस्थेसंबधी तज्ज्ञ समितीच्या अहवालावर चर्चा, मुख्य सचिव आणि मुंबई पोलिस आयुक्तही उपस्थित, झोननुसार कुठल्या गोष्टी सुरु करता येईल यावरही चर्चा [/svt-event]
[svt-event title=”नाशिक घोटी हायवेवर परप्रांतीयांचा ट्रक पलटी” date=”14/05/2020,11:27AM” class=”svt-cd-green” ] नाशिक घोटी हायवेवर परप्रांतीयांचा ट्रक पलटी झाला आहे. यामध्ये एकूण 53 प्रवाशी ट्रकमधून ओडीशा निघाले होते. या अपघातात 50 प्रवासी जखमी तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. ट्रक चालकाने प्रत्येक प्रवाशांकडून 4 हजार रुपये घेतले होते. अपघातानंतर ट्रक चालक पैशांसह फरार झाला आहे. [/svt-event]
[svt-event title=”राज्यात एकाच दिवसात 86 पोलिसांना कोरोनाची लागण ” date=”14/05/2020,11:21AM” class=”svt-cd-green” ] राज्यात एकाच दिवसात तब्बल 86 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात आतार्यंत एकूण 1001 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये 107 पोलीस अधिकारी आणि 894 पोलीस कर्मचारी आहेत. [/svt-event]
[svt-event title=”नागपुरात 11 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह” date=”14/05/2020,11:17AM” class=”svt-cd-green” ] नागपुरात काल (13 मे) दिवसभरात 11 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. नागपुरातील कोरोना रुग्णांची संख्या 315 वर पोहोचली आहे. नागपूरमध्ये काल दिवसभरात एकूण 489 संशयितांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तसेच काल दिवसभरात 10 जणांनी कोरोनावर मात केली आहे. [/svt-event]
[svt-event title=”पुणे महापालिकेचे 22 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह ” date=”14/05/2020,11:13AM” class=”svt-cd-green” ] पुणे महापालिकेचे 22 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामध्ये पालिकेच्या विविध भागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या रुग्णांपैकी 8 रुग्ण बरे झाले असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर इतर दहा जणांवर उपचार सुरु आहेत. [/svt-event]
[svt-event title=”पुण्यात औषधांची घाऊक खरेदी-विक्री तीन दिवस बंद” date=”14/05/2020,11:09AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात औषधांची घाऊक खरेदी-विक्री येत्या उद्यापासून (15 मे) तीन दिवस बंद राहणार आहे. कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण ठेवण्याचा एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे, केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रीक्टचे सचिव अनिल बेलकर यांनी ही माहिती दिली आहे. [/svt-event]
[svt-event title=” पुण्यातील मार्केट यार्डातील भुसार बाजार खुला होणार” date=”14/05/2020,10:53AM” class=”svt-cd-green” ] पुण्यातील मार्केट यार्डातील भुसार बाजार उद्यापासून (15 मे) खुला होणार आहे. दररोज शेतमाल आणि किराणा माल घेऊन येणाऱ्या फक्त 100 गाड्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच दुकानं सुरु राहण्याची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत असणार आहे, अशी माहिती बाजार समितीचे प्रशासक बी.जे. देशमुख यांनी दिली. यावेळी सोशल डिस्टसिंगचे पालन करणे, गर्दी टाळणे, शिवाय नागरिकांना मास्क लावणे बंधनकारक असणार आहे. [/svt-event]
[svt-event title=”औरंगाबाद शहरात सकाळपर्यंत 55 रुग्णांची वाढ ” date=”14/05/2020,10:49AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद शहरात आज (14 मे) सकाळपर्यंत 55 रुग्णांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 742 वर पोहोचली आहे. तर करोनामुळे आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. [/svt-event]
[svt-event title=”कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ग्रामसभांना मनाई” date=”14/05/2020,10:39AM” class=”svt-cd-green” ] कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ग्रामसभांना मनाई करण्यात आली आहे. लॉकडाऊन सुरु असून याकाळात ग्रामसभांचे आयोजन करु नका, असे आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. पुढील आदेश येईपर्यंत या सभांना स्थगिती देण्यात आली आहे. या आदेशमुळे सुधारित ग्रामविकास आराखडयाचे काम राखडणार आहे, [/svt-event]
[svt-event title=”मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये निर्जंतुकीकरणाचे काम सुरु ” date=”14/05/2020,10:22AM” class=”svt-cd-green” ] मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये निर्जंतुकीकरणाचे काम जोरात सुरु आहे. नवी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन कर्माचाऱ्यांनी मार्केटमध्ये फवारणी केली आहे. 18 तारखे पासून मार्केट सुरू करण्यासाठी मार्केटमध्ये साफसफाई, सॅनिटायझर, निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. [/svt-event]
[svt-event title=”पुण्यात कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण 44 टक्के” date=”14/05/2020,10:15AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 44 टक्के झाले आहे. तर देशाचे प्रमाण 31 टक्के आहे. आतापर्यंत शहरातील 1377 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. मात्र पुणे शहराचा मृत्यूदर हा देशाच्या तुलनेत अधिक आहे. [/svt-event]
[svt-event title=” औरंगाबादमध्ये दोन दिवसात चार कोरोना रुग्णांचा मृत्यू ” date=”14/05/2020,10:10AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादमध्ये दोन दिवसात चार कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हुसैन कॉलनीतील 55 वर्षीय महिलेचा आज (14 मे) कोरोनाने मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 20 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. [/svt-event]
[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह ” date=”14/05/2020,10:05AM” class=”svt-cd-green” ]