Live Update : मुंबईतील हिंदमाता परिसरात पाणी तुंबलं, गुडघाभर पाण्यातून रुग्णवाहिकेचं मार्गक्रमण

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर | Live updates Breaking News Important News of the day

Live Update : मुंबईतील हिंदमाता परिसरात पाणी तुंबलं, गुडघाभर पाण्यातून रुग्णवाहिकेचं मार्गक्रमण
Follow us
| Updated on: Jul 14, 2020 | 6:47 PM

[svt-event title=”मुंबईतील हिंदमाता परिसरात पाणी तुंबलं, गुडघाभर पाण्यातून रुग्णवाहिकेचं मार्गक्रमण” date=”14/07/2020,6:44PM” class=”svt-cd-green” ] मुंबई : मुंबईत मुसळधार पाऊस, हिंदमाता परिसरात पाणी तुंबलं, गुडघाभर पाण्यातून रुग्णवाहिकेचं मार्गक्रमण

[/svt-event]

[svt-event title=”पुण्यात मेट्रो मार्गावर अडथळा ठरणारे उड्डाणपूल होणार जमीनदोस्त” date=”14/07/2020,12:43PM” class=”svt-cd-green” ] पुण्यात हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गावर अडथळा ठरणारे उड्डाणपूल होणार जमीनदोस्त, उड्डाणपूल पाडण्याच्या कामाला सुरुवात, पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे आणि अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतर प्रत्यक्ष पूल पाडण्याच्या कामाला सुरुवात, चतुःशृंगीच्या बाजूला उतरणार पूल पहिल्या टप्प्यात पाडण्यास सुरवात, चतुःशृंगी कडे येणारी वाहतूक केली बंद, लॉकडाऊन दहा दिवसांत पूल पाडण्याचे काम पूर्ण करण्याचे नियोजन [/svt-event]

[svt-event title=”Naya Rivera | बुडणाऱ्या लेकाचा जीव वाचवून प्राण सोडले, अमेरिकन अभिनेत्रीचा मृतदेह सहा दिवसांनी तलावात सापडला ” date=”14/07/2020,12:40PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”TV9 च्या बातमीची दखल, बोगस बियाणे कंपन्यांना झटका, महाबीजसह अन्य कंपन्यांवर 46 गुन्हे दाखल” date=”14/07/2020,12:38PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”KBC जिंकून मंदिर उभारलं, त्याच देवळात कोट्यधीश बबिता ताडेंची बिग बींसाठी प्रार्थना ” date=”14/07/2020,12:38PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”Pune Lockdown | पुण्यात लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी मोठी वाहतूक कोंडी, वाहनांच्या रांगा” date=”14/07/2020,12:37PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”Pune traffic jam | पुणे वाहतूक कोंडीचे टॉप अँगल फोटो” date=”14/07/2020,12:36PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event] [svt-event title=”रत्नागिरीत मुसळधार पावसाला सुरवात” date=”14/07/2020,12:31PM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरीत मुसळधार पावसाला सुरवात, रात्रीपासून रत्नागिरीत कोसळतायत पावसाच्या जोरदार सरी, हवामान खात्याचा अंदाज ठरतोय खरा, पुढील तीन दिवस कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणात हवामान खात्यानं दिलाय रेड अलर्ट [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादमध्ये बोगस बियाणे प्रकरणी महाबीजसह अनेक कंपन्यांवर गुन्हे दाखल” date=”14/07/2020,12:26PM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादमध्ये बोगस बियाणे प्रकरणी महाबीजसह अनेक कंपन्यांवर गुन्हे दाखल, माजबीजसह अन्य कंपन्यांवर तब्बल 46 गुन्हे दाखल, इतर 53 कंपन्यांना करणे दाखवा नोटीस, बोगस बियाणे प्रकरणी कृषी संचालक आणि सहसंचालक खंडपीठात दाखल, बोगस बियाणे प्रकरणी 49 हजार 337 तक्रारी दाखल, विक्रेत्यांसह, कंपन्यांवर कडक कारवाई करण्याचे खंडपीठाचे आदेश [/svt-event]

[svt-event title=”बीडमध्ये कोरोनाच्या लढ्यातून रुग्णवाहिका संघटनेची माघार” date=”14/07/2020,12:08PM” class=”svt-cd-green” ] बीडमध्ये कोरोनाच्या लढ्यातून रुग्णवाहिका संघटनेची माघार, अंबाजोगाईत रुग्णवाहिका युनियनने पुकारला संप, रुग्णवाहिकेला रुग्णालय परिसरात जागा देण्यास प्रशासनाचा नकार, संतप्त रुग्णवाहिका युनियनकडून सेवा बंद, अंबाजोगाई शासकीय रुग्णालयातील प्रकार, दोन दिवसांपासून रुग्णांचे हाल [/svt-event]

[svt-event title=”नागपूरात आणखी पाच परिसर सील” date=”14/07/2020,12:05PM” class=”svt-cd-green” ] नागपूरात आणखी पाच परिसर सील, तर दोन परिसरातील प्रतिबंधित क्षेत्राची व्याप्ती कमी, आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश, कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने त्याचा फैलाव थांबविण्यासाठी करण्यात आले सील, मकोसबाग, बाळासाहेब देवरस बिल्डिंग, अंबानागर रेणुका अपार्टमेंट, रामदास पेठ रॉयल पार्क बिल्डिंग, झिंगबाई टाकळी शिवकृपाधाम हे परिसर सील [/svt-event]

[svt-event title=” कोल्हापुरात वृद्ध पतीला पेटवून पत्नीची आत्महत्या” date=”14/07/2020,11:47AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापुरात वृद्ध पतीला पेटवून पत्नीची आत्महत्या, चंदगड तालुक्यातील कडलगे गावातील धक्कादायक घटना, आजाराला कंटाळून कृत्य केल्याची प्राथमिक माहिती, अंगावर रॉकेल ओतून पतीला पेटवले, त्यानंतर स्वतःला पेटवून संपवली जीवन यात्रा, लक्ष्मण पाटील आणि पार्वती पाटील असे वृद्ध दाम्पत्याच नाव [/svt-event]

[svt-event title=”बदलापुरचा बारवी डॅम 44 टक्के भरला” date=”14/07/2020,11:43AM” class=”svt-cd-green” ] बदलापुरचा बारवी डॅम 44 टक्के भरला, धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडल्याने पाणी साठा वाढला, 7 महिने पुरेल इतका पाणी साठा, अर्धा ठाणे जिल्हा, तसेच तळोजा एमआयडीसी, मीरा भाईंदर मनपा, कल्याण मनपा, उल्हासनगर मनपा तसेच अंबरनाथ बदलापुरात होतो पाणी पुरवठा [/svt-event]

[svt-event title=”सोलापुरात संचारबंदीत 23 हजार ज्येष्ठ नागरिकांची कोरोना टेस्ट होणार” date=”14/07/2020,11:35AM” class=”svt-cd-green” ] सोलापुरात संचारबंदीत 23 हजार ज्येष्ठ नागरिकांची कोरोना टेस्ट होणार, महानगरपालिकेने मागवले 50 हजार टेस्ट किट, 16 ते 26 जुलैच्या दरम्यान टेस्ट करण्याचे पालिकेचे नियोजन, मनपा आयुक्त पी .शिवशंकर यांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह ” date=”14/07/2020,11:36AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.