Live Update : कोयना धरणातून पाणी विसर्ग वाढवणार
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर | Live updates Breaking News Important News of the day
[svt-event title=”कोयना धरणातून पाणी विसर्ग वाढवणार” date=”21/08/2020,11:32AM” class=”svt-cd-green” ] कोयना धरणातून पाणी विसर्ग वाढवणार, धरणातून 10 हजार क्युसेक पाणी विसर्ग कोयना नदीपात्रात सुरु होणार, धरणाचे काल सहा वक्री दरवाजे बंद केले होते, धरणात 93.87 tmc पाणीसाठा [/svt-event]
[svt-event title=”पुण्यात खासगी रुग्णालयांच्या बिलांचे ऑडिट, पाच दिवसात 29 लाखांची अतिरिक्त बिले कमी” date=”21/08/2020,11:30AM” class=”svt-cd-green” ]
पुण्यात खासगी रुग्णालयांच्या बिलांचे ऑडिट, पाच दिवसात 29 लाखांची अतिरिक्त बिले कमीhttps://t.co/LvVzOJBEL2
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 21, 2020
[/svt-event]
[svt-event title=””बंद करा ती कॉलर ट्यून” ‘कोरोना’च्या ट्यूनने बाळा नांदगावकर वैतागले” date=”21/08/2020,11:29AM” class=”svt-cd-green” ]
“बंद करा ती कॉलर ट्यून” ‘कोरोना’च्या ट्यूनने बाळा नांदगावकर वैतागले https://t.co/ykkqqpNPDc @BalaNandgaonkar @mnsadhikrut #CallerTune
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 21, 2020
[/svt-event]
[svt-event title=”महाफास्ट न्यूज 100 | 21 August 2020″ date=”21/08/2020,11:28AM” class=”svt-cd-green” ]
VIDEO : महाफास्ट न्यूज 100 | 21 August 2020 https://t.co/J8mt9rUt6b
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 21, 2020
[/svt-event]
[svt-event title=”अहमदनगरमध्ये हाणामारीत चौघांचा मृत्यू” date=”21/08/2020,11:27AM” class=”svt-cd-green” ]
VIDEO : Ahmednagar Breaking | अहमदनगरमध्ये हाणामारीत चौघांचा मृत्यू https://t.co/JvddigkDdx
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 21, 2020
[/svt-event]
[svt-event title=”टॉप 9 न्यूज ” date=”21/08/2020,11:27AM” class=”svt-cd-green” ]
VIDEO : टॉप 9 न्यूज | 21 August 2020 https://t.co/IRhoLxH5eg
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 21, 2020
[/svt-event]
[svt-event title=”प्रख्यात दिग्दर्शक महेश भट्ट आणि रिया चक्रवर्तीचे ‘कथित’ व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल” date=”21/08/2020,11:26AM” class=”svt-cd-green” ]
प्रख्यात दिग्दर्शक महेश भट्ट आणि रिया चक्रवर्तीचे ‘कथित’ व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल https://t.co/XyB5T3VbPV #MaheshBhatt #RheaChakraborty #SushantSinghRajputCase #CBIInMumbai @girishg26
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 21, 2020
[/svt-event]
[svt-event title=”अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक सीबीआयच्या ताब्यात” date=”21/08/2020,11:25AM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक सीबीआयच्या ताब्यात, गेस्ट हाऊसवर बोलावून ताब्यात घेतल्याची माहिती, पहा लाईव्ह https://t.co/D2qv4eGIHN #RheaChakraborty #showikchakraborty pic.twitter.com/vlOS49KoMq
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 21, 2020
[/svt-event]
[svt-event title=”सुशांतच्या वजनाचा डमी पुतळा फासावर, सीबीआय क्राईम सीन रिक्रिएट करणार” date=”21/08/2020,11:24AM” class=”svt-cd-green” ]
सुशांतच्या वजनाचा डमी पुतळा फासावर, सीबीआय क्राईम सीन रिक्रिएट करणार https://t.co/EnY6vdb6tO #SushantSinghRajputCase #CBITakesOver #CBIInMumbai
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 21, 2020
[/svt-event]
[svt-event title=”नागपूर महापौर संदीप जोशी यांचा महापालिका निवडणुकीतून संन्यास” date=”21/08/2020,10:47AM” class=”svt-cd-green” ] नागपूर महापौर संदीप जोशी यांचा महापालिका निवडणुकीतून संन्यास, भविष्यात महानगरपालिका निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा, वाढदिवसाच्या फेसबुक लाईव्हमध्ये केली घोषणा, वाढदिवसानिमित्त साधला कार्यकर्त्यांशी संवाद [/svt-event]
[svt-event title=”रत्नागिरीत पंधरवड्यानंतर देखील मासेमारी ठप्पच” date=”21/08/2020,10:42AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरीत पंधरवड्यानंतर देखील मासेमारी ठप्पच, अरबी समुद्रातील वादळसृष्य परिस्थितीचा परिणाम, आधी कोरोना आणि आता निसर्गाची साथ नसल्याने मच्छिमार हवालदिल, अनेक बंदरात नौका उभ्याच, प्रतिकुल वातावरणाचा परिणाम [/svt-event]
[svt-event title=” वर्धा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या पोहचली 512 वर” date=”21/08/2020,10:34AM” class=”svt-cd-green” ] वर्धा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या पोहचली 512 वर, सध्या जिल्ह्यात 143 ऍक्टिव्ह रुग्ण तर कोरोनामुळे 11 लोकांचा मृत्यू, वर्धा जिल्ह्याच्या एका भाजपा आमदाराला कोरोनाची लागण, आमदाराचा नागपुरात कोरोना चाचणी अहवाल आला पॉजिटीव्ह [/svt-event]
[svt-event title=”सिंधुदुर्गात 68 हजार घरगुती गणपती विराजमान होणार” date=”21/08/2020,10:28AM” class=”svt-cd-green” ] सिंधुदुर्गात 68 हजार घरगुती गणपती होणार विराजमान, तर 32 ठिकाणी सार्वजनिक गणपती विराजमान होणार आहेत, जिल्हावासीयांनी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन, गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात 1 ते 20 ऑगस्ट काळात 40 हजार चाकरमानी दाखल [/svt-event]
[svt-event title=”एमजीएम रुग्णालयावर गुन्हा दाखल करा, मयत व्यक्तीच्या कुटुंबियांची मागणी” date=”21/08/2020,10:14AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादमध्ये कोरोना निगेटिव्ह रुग्णाला पॉझिटिव्ह दाखवल्याने रुग्णांच्या नातेवाईकांचा संताप, एमजीएम रुग्णालयावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी, मयत रुग्णांच्या नातेवाईकांनी केली मागणी, गुन्हा दाखल नाही झाला तर जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करण्याचा ईशारा [/svt-event]
[svt-event title=”खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला” date=”21/08/2020,10:11AM” class=”svt-cd-green” ] खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात 11 हजार 704 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरु [/svt-event]
[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह ” date=”21/08/2020,10:09AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]