Mumbai Mega Block | मध्य रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, तब्बल 18 तासांचा मेगाब्लॉक
मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी (Central Railway) अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आज मध्य रेल्वेवरील ठाणे- दिवा दोन मार्गिकांच्या कामासाठी (Thane-Diva) मेगाब्लॉक (Mumbai Railway Megablock) घेण्यात येणार आहे.
मुंबई : मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी (Central Railway) अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आज मध्य रेल्वेवरील ठाणे- दिवा दोन मार्गिकांच्या कामासाठी (Thane-Diva) मेगाब्लॉक (Mumbai Railway Megablock) घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक तब्बल 18 तासांचा आहे. मेल, एक्स्प्रेस गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करतानाच लोकलचे वेळापत्रक सुरळीत करण्यासाठी ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या कामाला मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) आणि मध्य रेल्वेकडून गती दिली जात आहे.
Latest Videos