Chanakya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते आयुष्यात या 4 प्रकारच्या लोकांकडून कोणतीच अपेक्षा ठेवू नका, नुकसानाला सामोरे जावे लागेल

आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीशास्त्रात मनुष्याशी संबंधित अनेक धोरणे सांगितली आहेत. यापैकी आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की, कोणत्या बाबतीत सावधगिरी बाळगली पाहिजे. आचार्य चाणक्यांच्या मते आयुष्यात या 4 प्रकारच्या लोकांकडून कोणतीच अपेक्षा ठेवू नका.

| Updated on: Apr 01, 2022 | 8:13 AM
आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीशास्त्रात मनुष्याशी संबंधित अनेक धोरणे सांगितली आहेत. यापैकी आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की, कोणत्या बाबतीत सावधगिरी बाळगली पाहिजे. आचार्य चाणक्यांच्या मते आयुष्यात या 4 प्रकारच्या लोकांकडून कोणतीच अपेक्षा ठेवू नका. चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत हे लोक.

1 / 6
आचार्य चाणक्य यांच्या मते राजा संपूर्ण प्रजेकडे समान दृष्टीने पाहतो. तो कायद्याच्या नियमांना बांधील आहे आणि न्यायाच्या वेळी तो कधीही कोणाशीही भेदभाव करू शकत नाही. म्हणून राजाने दु:ख आणि भावना समजून घेण्याची अपेक्षा करू नये. आजच्या काळाबद्दल बोलायचं झालं तर न्यायदेवता ही आजच्या काळातील राजा आहे.

2 / 6
यमराज जेव्हा कोणाला मारायला येतात तेव्हा ते दुःख आणि भावना यांच्यात अडकत नाहीत. ते लोकांच्या भावना समजून घेत नाहीत. कोणाशीही भेदभाव करत नाहीत मृत्यू अटळ आहे त्या गोष्टीसाठी सर्वांनी तयार राहायला हवे.

यमराज जेव्हा कोणाला मारायला येतात तेव्हा ते दुःख आणि भावना यांच्यात अडकत नाहीत. ते लोकांच्या भावना समजून घेत नाहीत. कोणाशीही भेदभाव करत नाहीत मृत्यू अटळ आहे त्या गोष्टीसाठी सर्वांनी तयार राहायला हवे.

3 / 6
 भिकारी भीक मागतो, तेव्हा त्याला फक्त आपला पूर्ण स्वार्थ बघात असतो. त्यावेळी काय चालले आहे किंवा तुम्ही कोणत्या परिस्थितीतून जात आहात याची त्याला पर्वा नसते. त्याला फक्त त्याच्या पैशाची मतलब असतो.

भिकारी भीक मागतो, तेव्हा त्याला फक्त आपला पूर्ण स्वार्थ बघात असतो. त्यावेळी काय चालले आहे किंवा तुम्ही कोणत्या परिस्थितीतून जात आहात याची त्याला पर्वा नसते. त्याला फक्त त्याच्या पैशाची मतलब असतो.

4 / 6
चोर जेव्हा चोरी करायला जातो तेव्हा तो कोणी कितीही नाराज झाला तरी त्याला काही फरक पडत नाही. तो फक्त त्याच्या कामाच्या वस्तू चोरतो आणि निघून जातो. या दरम्यान जर कोणी त्याच्यासमोर संकट निर्माण केले तर तो त्याचे नुकसान करण्यास मागेपुढे पाहत नाही.

5 / 6
लहान मुलं खूप निरागस असतात. त्यांच्या कडून कोणतीही अपेक्षा करणं खूप चुकीचं असतं. त्यांच्या कडून झालेल्या चुका या माफ केल्या पाहिजे.

लहान मुलं खूप निरागस असतात. त्यांच्या कडून कोणतीही अपेक्षा करणं खूप चुकीचं असतं. त्यांच्या कडून झालेल्या चुका या माफ केल्या पाहिजे.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.