साहित्य संमेलन झालं, आता नाट्य संमेलनात वादाची ठिणगी

नागपूर : 99 व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाला यंदा वादाचं गालबोट लागलं आहे. मानसन्मानावरुन नाट्यसंमेलनाच्या आयोजनात वादाची ठिणगी पडली आहे. नाट्य संमेलनाच्या आयोजनात नागपूर महानगर शाखेला डावलल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे नाट्य संमेलनाच्या आदल्या दिवशीच वादाला सुरुवात झाली आहे. उद्यापासून नागपुरात 99 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमलेनाला सुरुवात होणार आहे. ज्येष्ठ नाट्यलेखक प्रेमानंद […]

साहित्य संमेलन झालं, आता नाट्य संमेलनात वादाची ठिणगी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

नागपूर : 99 व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाला यंदा वादाचं गालबोट लागलं आहे. मानसन्मानावरुन नाट्यसंमेलनाच्या आयोजनात वादाची ठिणगी पडली आहे. नाट्य संमेलनाच्या आयोजनात नागपूर महानगर शाखेला डावलल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे नाट्य संमेलनाच्या आदल्या दिवशीच वादाला सुरुवात झाली आहे. उद्यापासून नागपुरात 99 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमलेनाला सुरुवात होणार आहे. ज्येष्ठ नाट्यलेखक प्रेमानंद गज्वी हे या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत.

नाट्य संमेलनाच्या आयोजन समित्या ठरवताना सन्मानजनक वागणूक दिली नाही, समितीचे अध्यक्ष म्हणून निर्णय घेण्याचे अधिकार दिले नाही. त्यामुळे आम्ही संमेलनादरम्यान घटनात्मक मार्गाने विरोध करु, असा इशारा नाट्य परिषदेच्या नागपूर महानगर शाखेचे अध्यक्ष सलीम शेख यांनी दिला आहे.

महिन्याभरापूर्वी यवतमाळ येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा वाद अजूनही ताजाच आहे. त्यानंतर आता नाट्य संमेलनाचा वाद सुरु झाला आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उद्घाटनासाठी ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांचं आमंत्रण अचानक रद्द करण्यात आले. त्यानंतर सर्वच स्तरातून साहित्य महामंडळावर टीका झाली होती. अनेकांनी संमेलनावरही बहिष्कार टाकला होता, टीका केली होती. त्यामुळे साहित्य संमेलनाने वादाची ‘परंपरा’ कायम राखली. त्यानंतर आता नाट्य संमेलनही वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्ह आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.