Live Update : ‘कोरोनाचं संकट पावसाळ्यापूर्वी संपावयाचं’ मुख्यमंत्र्यांचा निर्धार
कोरोनाशी संबंधित देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर (Corona Live Update) एक नजर
[svt-event title=”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री 8 वा. जनतेशी संवाद साधणार” date=”18/05/2020,6:08PM” class=”svt-cd-green” ]
#BREAKING : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री 8 वाजता महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार https://t.co/ImprYhMJl7 #CMUddhavThackeray pic.twitter.com/UoqI5qKEZf
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 18, 2020
[/svt-event]
[svt-event title=”बीकेसीत कोविड 19 सेंटरचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन” date=”18/05/2020,6:14PM” class=”svt-cd-green” ]
Breaking : बीकेसीत कोविड 19 सेंटरचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन, 1 हजार बेडची व्यवस्था https://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/vjHF8Dc8ip
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 18, 2020
[/svt-event]
[svt-event title=”मी मुख्यमंत्र्यांवर टीका केलेली नाही, आघाडीत विसंगती असं दाखवण्याचा भाजपचा प्रयत्न : पृथ्वीराज चव्हाण ” date=”18/05/2020,2:34PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV – मी मुख्यमंत्र्यांवर टीका केलेली नाही, आघाडीत विसंगती आहे असं दाखवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, मी मुख्यमंत्र्यांना सल्ला दिला, त्याचा अर्थ मी टीका केली असं नाही, मी प्रशासकीय अधिकाऱ्यांबद्दल बोललो – पृथ्वीराज चव्हाण https://t.co/ImprYhMJl7 @prithvrj pic.twitter.com/3FkB9hadPx
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 18, 2020
LIVETV – मुख्यमंत्री कमी पडतायेत असं मी कुठेच म्हणालेलो नाही, जबाबदाऱ्यांचं वाटप करता येईल असं सांगितलं, त्यानुसार कामाचं वाटप करुन प्रशासकीय जबाबदारी ठरवता येईल – पृथ्वीराज चव्हाण https://t.co/ImprYhMJl7 @prithvrj pic.twitter.com/Y6VSuEUCG2
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 18, 2020
LIVETV – प्रशासकीय अधिकाऱ्यांना काही वेळा ग्राऊंड रिअॅलिटी माहिती नसते, त्यामुळे अधिकारी आणि मंत्री यांनी समन्वय साधून काम करावं लागतं – पृथ्वीराज चव्हाण https://t.co/ImprYhMJl7 @prithvrj pic.twitter.com/0HvKYcEFbk
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 18, 2020
LIVETV – मी जे काही वक्तव्य केलं ते रेकॉर्डवर आहे, मी मुख्यमंत्र्यांबाबत काय बोललो ते तिथे नमूद आहे, त्यामुळे चुकीचा अर्थ काढू नये – पृथ्वीराज चव्हाण https://t.co/ImprYhMJl7 @prithvrj pic.twitter.com/rweAcGVGV6
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 18, 2020
[/svt-event]
[svt-event title=”अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमदार बनले, विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली” date=”18/05/2020,1:11PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV – उद्धव ठाकरे यांनी आमदारकीची शपथ घेतली, विधानपरिषद सभापतींकडून ठाकरेंना शपथ https://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/v9y0ced6s0
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 18, 2020
Uddhav Thackeray MLC Oath Ceremony | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ https://t.co/Ulkf07zQfl @OfficeofUT @CMOMaharashtra @dineshdukhande @ShivSena @neelamgorhe #cmuddhavthackeray #mlcelection
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 18, 2020
[/svt-event]
[svt-event title=”संध्याकाळी भारतीय किनारपट्टीवर आमफन वादळ धडकण्याची शक्यता, पंतप्रधानांची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक” date=”18/05/2020,12:20PM” class=”svt-cd-green” ] आमफन वादळाचे सुपरक्लोनमध्ये रुपांतर, चक्रीवादळ संध्याकाळी पश्चिम बंगालच्या किनारपट्टीनीवर धडकेल, ताशी 185 किमी वेगाने वारे वाहतील, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गृह मंत्रालय आणि आपत्ती निवारणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक, दुपारी 4 वाजता वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक, गृहमंत्री अमित शाह यांची माहिती
To review the arising cyclone situation in various parts of the country, PM @narendramodi ji will chair a high level meeting with MHA & NDMA, today at 4pm.
— Amit Shah (@AmitShah) May 18, 2020
[/svt-event]
[svt-event title=”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधीमंडळ सदस्य होणार, दुपारी 1 वाजता सदस्यत्वाची शपथ घेणार” date=”18/05/2020,11:05AM” class=”svt-cd-green” ]
Breaking : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज विधीमंडळ सदस्य होणार, दुपारी एक वाजता सदस्यत्वाची शपथ घेणार, उद्धव ठाकरेंसह आणखी 8 सदस्यही शपथ घेतील https://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/AMKJ0WkMOa
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 18, 2020
[/svt-event]
[svt-event title=”10 वी, 12 वी निकाल कधी? राज्य शिक्षण मंडाळाच्या अध्यक्षांचे स्पष्टीकरण ” date=”18/05/2020,10:42AM” class=”svt-cd-green” ]
Breaking : 10 वी, 12 वी निकालाच्या तारखा अजून घोषित नाहीत, तारखासंबंधी अफवांवर विश्वास ठेऊ नका, उत्तरपत्रिका शाळांमध्येच राहिल्याने तपासणी रखडली, 9 विभागांचे काम पूर्ण झाल्याशिवाय निकाल नाही, राज्य शिक्षण मंडाळाच्या अध्यक्षांचे स्पष्टीकरण https://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/nVbS1DtnHh
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 18, 2020
[/svt-event]
[svt-event title=”देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 1 लाखांच्या उंबरठ्यावर, 24 तासांत 157 जणांचा मृत्यू” date=”18/05/2020,10:06AM” class=”svt-cd-green” ]
Breaking : देशभरातील कोरोना रुग्णांचा आकडा 96,169 वर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती, देशभरात गेल्या 24 तासात 157 रुग्णांचा मृत्यू, देशभरात 36 हजार 824 रुग्ण बरे होऊन घरी परतले, 56 हजार 316 रुग्णांवर उपचार सुरु https://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/ycYJuOveX0
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 18, 2020
[/svt-event]
[svt-event title=”बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे, सर्व कर्मचारी कामावर रुजू ” date=”18/05/2020,9:15AM” class=”svt-cd-green” ]
Breaking : बेस्ट कर्मचाऱ्यांचं आंदोलन अखेर मागे, कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बंदची हाक दिली, महाव्यवस्थापकांनी अत्यावश्यक सेवेच्या पार्श्वभूमीवर पत्र पाठवून कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचं आवाहन केलं, कामावर 60 टक्के कर्मचारी हजर राहिले, आता सर्व कर्मचारी कामावर रुजू pic.twitter.com/wxe2d5TJgh
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 18, 2020
[/svt-event]
[svt-event title=”औरंगाबादेत कोरोनाचा कहर, रुग्णांचा आकडा हजाराच्या पार” date=”18/05/2020,8:38AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद शहरात आज 59 नव्या रुग्णांची नोंद, यामध्ये 27 महिला आणि 32 पुरुषांचा समावेश, औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा 1021 वर पोहोचला [/svt-event]
[svt-event title=”मुंबईत एटीएसच्या हवालदाराचा मृत्यू, ‘कोरोना’ चाचणी अहवाल प्रतीक्षित” date=”18/05/2020,8:52AM” class=”svt-cd-green” ]
मुंबईत एटीएसच्या हवालदाराचा मृत्यू, ‘कोरोना’ चाचणी अहवाल प्रतीक्षित https://t.co/cmm6zThKyr
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 18, 2020
[/svt-event]
[svt-event title=”बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीकडून संपची हाक” date=”18/05/2020,8:37AM” class=”svt-cd-green” ] बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीचा आज संप, कामगारांनी कामावर येऊ नये, 100 टक्के पाळण्याचे समितीकडून आवाहन, स्ट कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण द्यावे, योग्य सुविधा द्याव्या, मृत कर्मताऱ्यांच्या नातलगांना योग्य आर्थिक मोबदला द्यावा, या कृती समितीच्या मागण्या, मागण्या पूर्ण करण्यासाठी कृती समितीने संदची हाक, बंदला बेस्ट कामगारांचा प्रतिसाद संमिश्र प्रतिसाद [/svt-event]
[svt-event title=”वर्ध्यात कोरोनाचे 3 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 5 वर” date=”18/05/2020,8:29AM” class=”svt-cd-green” ] वर्धा जिल्ह्यात तीन नवे कोरोनाबाधित रुग्ण, आर्वी तालुक्याच्या जामखुटा येथे एका परिवारातील तीन लोकांचा रिपोर्ट कोरोना पॉजिटिव्ह, पॉजिटिव्ह रुग्णांमध्ये एक महिला, एक पुरुषासह, तीन वर्षीय बालकाचा समावेश, रुग्ण 11 मे रोजी मुंबईहून आले होते, गावात दाखल होताच कावरन्टईन केल्याने धोका टळला, जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन, वर्धा जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 5 वर [/svt-event]
[svt-event title=”ज्येष्ठ रंगकर्मी-साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचे निधन, ‘कोरोना’शी झुंज संपली” date=”18/05/2020,8:27AM” class=”svt-cd-green” ]
ज्येष्ठ रंगकर्मी-साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचे निधन https://t.co/Qq3rhJwU8u #RatnakarMatkari
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 18, 2020
[/svt-event]
[svt-event title=”पुण्यात आजपासून आरटीओ कार्यालय सुरु होणार” date=”18/05/2020,8:26AM” class=”svt-cd-green” ] पुणे : आरटीओ कार्यालयाचे कामकाज आजपासून सुरु होणार, वाहनांच्या नोंदणीचे काम पुन्हा सुरु होणार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 25 मार्चपासून राज्यातील सर्व आरटीओ कार्यालय बंद होती, नव्या वाहनांची नोंद आणि त्यांना नंबरही दिला जाणार, प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांची माहिती [/svt-event]
[svt-event title=”वसई-विरार, नालासोपाऱ्यात एकाच आठवड्यात 112 रुग्णांची वाढ” date=”18/05/2020,8:22AM” class=”svt-cd-green” ]
वसई-विरार, नालासोपाऱ्यात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट, एकाच आठवड्यात 112 रुग्णांची वाढhttps://t.co/hASPiViGwp
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 18, 2020
[/svt-event]
[svt-event title=”कोल्हापूरात कोरोना रुग्णांची पन्नाशी” date=”18/05/2020,8:21AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची पन्नाशी, रात्री सहा रुग्णाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह, काल दिवसभरात 14 रुग्णांची भर [/svt-event]
[svt-event title=”नागपुरातील कोरोना रुग्णांची संख्या 364 वर” date=”18/05/2020,8:20AM” class=”svt-cd-green” ] नागपूरात काल दिवसभरात 23 कोरोना रुग्ण वाढले, नागपूरात कोरोना रुग्णांची संख्या 364 वर पोहोचली, आतापर्यंत 6 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू, काल दिवसभरात 29 रुग्णांना डिस्चार्ज, नागपूरात 227 रुग्णांची कोरोनावर मात
[/svt-event]
[svt-event title=”Lockdown 4.0 | देशात 31 मेपर्यंत लॉकडाऊन” date=”18/05/2020,8:16AM” class=”svt-cd-green” ]
Lockdown 4.0 | देशात 31 मेपर्यंत लॉकडाऊन, शाळा-कॉलेज, मेट्रो-लोकल बंद राहणारhttps://t.co/brUeI3Ng7T
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 18, 2020
[/svt-event]
[svt-event title=”” date=”18/05/2020,8:49AM” class=”svt-cd-green” ][/svt-event]