FDI नियमांचं उल्लंघन प्रकरण : ईडीने अ‍ॅमेझॉनच्या विरोधात केला गुन्हा दाखल

रिलायन्स-फ्यूचर रिटेल अधिग्रहण प्रकरणात अ‍ॅमेझॉनबाबत गेल्या महिन्यात दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने केलेल्या टीकेनंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

FDI नियमांचं उल्लंघन प्रकरण : ईडीने अ‍ॅमेझॉनच्या विरोधात केला गुन्हा दाखल
ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये (E-commerce companies) डिलिव्हरी कंपनी म्हणून तुम्हाला काम करावं लागणार आहे. यासाठी तुम्हाला या कंपन्यांचे लॉजिस्टिक पार्टनर व्हावं लागेल.
Follow us
| Updated on: Jan 28, 2021 | 9:23 AM

नवी दिल्ली : प्रवर्तन संचालनालयाने (ED) मल्टी-ब्रँड रिटेलशी संबंधित परकीय चलन कायद्याच्या काही तरतुदींचं उल्लंघन केल्याबद्दल ई-कॉमर्सची प्रसिद्ध कंपनी अ‍ॅमेझॉनविरूद्ध (Amazon) गुन्हा दाखल केला आहे. रिलायन्स-फ्यूचर रिटेल अधिग्रहण प्रकरणात अ‍ॅमेझॉनबाबत गेल्या महिन्यात दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने केलेल्या टीकेनंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. (enforcement directorate files case against amazon on violation of fdi rules)

फ्यूचर ग्रुपचा रिलायन्सबरोबर 24,713 कोटी रुपयांच्या विक्री करारावरून अ‍ॅमेझॉनसोबत सध्या कायदेशीर वाद सुरू आहे. सिएटलस्थित कंपनीने आक्षेप केला होता की फ्यूचर ग्रुपने मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स रिटेलला किरकोळ, घाऊक, लॉजिस्टिक्स आणि वेअरहाऊस युनिट्स विकला होता.

उच्च न्यायालयाने केली फ्यूचर रिटेलच्या पक्षाची मागणी

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकन ई-कॉमर्स क्षेत्रामध्ये सगळ्यात टॉपवर असणाऱ्या अ‍ॅमेझॉनच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने किशोर बियाणी यांच्या नेतृत्वात फ्यूचर रिटेल लिमिटेड (एफआरएल) कडे जाबही विचारला असल्याचं सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, अ‍ॅमेझॉनने त्यांच्या अपीलमध्ये करण्यात आलेल्या आक्षेप नाकारला आहे. अ‍ॅमेझॉनच्या म्हणण्यानुसार, रिलायन्स रिटेलशी संबंधित 24,713 कोटी रुपयांच्या एफआरएलच्या मालमत्ता विक्रीविरोधात एसआयएसी आणीबाणी लवाद आदेश 25 ऑक्टोबर 2020 ला सिंगल खंडपीठाच्या टिप्पण्या विसंगत आहेत. (enforcement directorate files case against amazon on violation of fdi rules)

संबंधित बातम्या –

नागरिकांकडून WhatsApp ऐवजी Signal अ‍ॅपचा वापर, ‘या’ देशात Signal अ‍ॅप कायमस्वरुपी बॅन

‘टिकटॉक’च्या पॅरेंट कंपनीने भारतातून गाशा गुंडाळला; वाचा कारण!

(enforcement directorate files case against amazon on violation of fdi rules)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.