पुण्यात चारित्र्याच्या संशयावरुन प्रेयसीची हत्या

पुणे : प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय घेऊन, तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे परिसरात ही घटना घडली. सोनाली भिंगारदिवे असे 23 वर्षीय दुर्दैवी तरुणीचे नाव आहे. सोनाली बेपत्ता असल्याची गेल्या मंगळवारपासून तिच्या पालकांनी पोलिसांत तक्रार केली होती. सोनालीची हत्या प्रेम प्रकरणातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सोनाली पुण्यामधील एका […]

पुण्यात चारित्र्याच्या संशयावरुन प्रेयसीची हत्या
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

पुणे : प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय घेऊन, तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे परिसरात ही घटना घडली. सोनाली भिंगारदिवे असे 23 वर्षीय दुर्दैवी तरुणीचे नाव आहे. सोनाली बेपत्ता असल्याची गेल्या मंगळवारपासून तिच्या पालकांनी पोलिसांत तक्रार केली होती.

सोनालीची हत्या प्रेम प्रकरणातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सोनाली पुण्यामधील एका महाविद्यालयात इंजिनिअरिंगच्या चौथ्या वर्षात शिकत होती.

सोनाली आणि तिचा प्रियकर कराडला डिप्लोमा शिकत असताना वर्गमित्र होते. याचवेळी दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले. गेल्या पंधरा दिवसांपासून प्रियकर पुण्यात आला होता आणि गेल्या चार दिवसांपासून सोनाली बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल आहे.

सोनालीच्या घरातून रविवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास वास आल्याने शेजाऱ्यांनी घर उघडलं. त्यावेळी त्यांना सोनालीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर शेजाऱ्यांनी तातडीने पोलिसांना कळवलं.

शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.