फळांचं सेवन करण्याची ‘ही’ आहे योग्य वेळ!

फळं खाणं आरोग्यासाठी चांगलं असतं असं आपल्याला नेहमी सांगितलं जातं. फळे कधी खाल्ली पाहिजेत, कोणत्या वेळेत ती खायला पाहिजेत हे पण फार महत्त्वाचं आहे. फळं खाण्यासाठी जर योग्य वेळेचं पालन केलंत तर त्याचा आरोग्यासाठी खूप फायदा होऊ शकतो. काय आहे योग्य वेळ? जाणून घेऊया...

| Updated on: Sep 23, 2023 | 5:10 PM
फळांनी जर दिवसाची सुरुवात केली तर शरीर हायड्रेटेड राहते. टरबूज आणि संत्रीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. दिवसाची सुरुवात जर या फळांनी केली तर शरीर हायड्रेटेड राहतं.

फळांनी जर दिवसाची सुरुवात केली तर शरीर हायड्रेटेड राहते. टरबूज आणि संत्रीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. दिवसाची सुरुवात जर या फळांनी केली तर शरीर हायड्रेटेड राहतं.

1 / 5
आरोग्यतज्ञांच्या मते सफरचंद, केळी, टरबूज, एवोकाडो, आंबा, अननस, चिक्कू अशी फळे सकाळी खायला हवेत. जाणून घेऊया यामागची कारणे काय आहेत.

आरोग्यतज्ञांच्या मते सफरचंद, केळी, टरबूज, एवोकाडो, आंबा, अननस, चिक्कू अशी फळे सकाळी खायला हवेत. जाणून घेऊया यामागची कारणे काय आहेत.

2 / 5
फळांनी वजन कमी होतं. यात फायबर असल्यानं पचन चांगलं होतं. फळांनी पोट लवकर भरते त्यामुळे अर्थातच वजन कमी होतं. बरेचदा ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे ते लोक फलाहार करतात.

फळांनी वजन कमी होतं. यात फायबर असल्यानं पचन चांगलं होतं. फळांनी पोट लवकर भरते त्यामुळे अर्थातच वजन कमी होतं. बरेचदा ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे ते लोक फलाहार करतात.

3 / 5
फळांमध्ये साखर असते. साखर खाल्ली, गोड खाल्लं की शरीराला ऊर्जा मिळते. फळांमध्ये नैसर्गिक शर्करा असते. ही शर्करा आपल्या शरीराचं चयापचय वेगवान करते. नाश्त्यात फळे खाल्ल्यावर शरीराला साखर मिळते आणि चांगली ऊर्जा सुद्धा मिळते.

4 / 5
फळांचे सेवन सकाळीच करावे. सकाळी फळे खाल्ल्याने दिवसभर एनर्जी जाणवते. दिवसाच्या इतर कुठल्याही वेळेपेक्षा  सकाळीच नाश्त्यात फळे खाणं कधीही योग्य असतं. फळांमध्ये जीवनसत्त्व आणि खनिजे असतात. उपाशी पोटी फळे खाल्ल्याने आरोग्यासाठी फायदा होतो.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.