‘माझ्यासोबत सेक्स करावा लागेल…’, हीरोची मागणी, बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक अनुभव

ईशाने किस्ना आणि लक बाय चान्स सारख्या चित्रपटात काम केलय. ती म्हणाली की, मला माझ्या सौंदर्याच्या बळावर चित्रपट मिळत होते, त्यामुळे मी वैतागलेली. बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक अनुभव.

| Updated on: Dec 17, 2024 | 2:25 PM
बॉलिवूड अभिनेत्री ईशा शरवानीने नुकतीच एक मुलाखत दिली. त्यात तिने तिच्यासोबतचा कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला. सिद्धार्थ कननशी बोलताना तिने त्यावेळी तिच्या जीवालाही धोका असल्याच सांगितलं. जेव्हा एका पुरुष अभिनेत्याने अत्यंत घाणेरडी मागणी केली होती.

1 / 5
आतापर्यंतच्या करिअरमध्ये सर्वात खराब सल्ला काय होता? त्यावर ईशाने हा भितीदायक अनुभव सांगितला. बॉलिवूडच्या एका आघाडीच्या अभिनेत्याने तिला सांगितलं की, जर तुला या चित्रपटात काम करायचं असेल, तर माझ्यासोबत सेक्स करावा लागेल.

2 / 5
हे ऐकूनच ईशा शरवानी खूप घाबरली. तो अनुभव खूप भितीदायक होता. मी असं काही करणार नाही, हे मला माहित होतं. मी तिथून निघून जाणच चांगलं आहे, असं मला वाटलं. ईशाने पुढे सांगितलं की, म्हणून मी तिथून उठली आणि पळून गेली. मी तिथेच नकार दिल्यामुळे मला मारहाण होऊ शकते, म्हणून मी तिथून निघून गेली.

3 / 5
हे सगळं झालं तेव्हा माझ्या ह्दयात धडधड सुरु झाली. तो त्याच्या ताकदीचा वापर करुन काही करु शकतो ही भिती माझ्या मनात होती असं ईशा म्हणाली.

हे सगळं झालं तेव्हा माझ्या ह्दयात धडधड सुरु झाली. तो त्याच्या ताकदीचा वापर करुन काही करु शकतो ही भिती माझ्या मनात होती असं ईशा म्हणाली.

4 / 5
ईशा म्हणाला की, मी घरी आली व मेकर्सना सांगितलं की, सर हे मी करु शकत नाही. तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी घ्या. हे माझ्याकडून होणार नाही. ईशाने सांगितलं की, "हा तिचा पहिला आणि शेवटचा अनुभव होता. बॉलिवूडमधून तिने बाहेर पडण्याचा जो निर्णय घेतला, त्यामागे हे सुद्धा एक कारणं होतं"

5 / 5
Follow us
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.