Crime : महात्मा गांधींविषयी बरळणाऱ्या कालीचरण बाबासह आयोजक एकबोटे बंधूंवर गुन्हा दाखल

धार्मिक भावना दुखविल्याप्रकरणी एकबोटे (Ekbote) बंधूसह कालीचरण बाबा(Kalicharan Baba)विरुद्ध खडक पोलीस ठाण्या(Khadak Police)त हा गुन्हा दाखल झालाय.

Crime : महात्मा गांधींविषयी बरळणाऱ्या कालीचरण बाबासह आयोजक एकबोटे बंधूंवर गुन्हा दाखल
कालीचरण बाबाला ठाणे न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
Follow us
| Updated on: Dec 29, 2021 | 3:40 PM

मुंबई : धार्मिक भावना दुखविल्याप्रकरणी एकबोटे (Ekbote) बंधूसह कालीचरण बाबा(Kalicharan Baba)विरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल झालाय. मुस्लीम (Muslim) आणि ख्रिश्चन (Christian) समाजाच्या जातीय भावना दुखविल्याप्रकरणी समस्त हिंदू आघाडी संघटक कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यासह त्यांचे बंधू आणि कालीचरण महाराज यांच्यासह सहा जणांविरोधात खडक पोलीस ठाण्या(Khadak Police)त हा गुन्हा दाखल झालाय.

पोलीस नाईक यांच्याद्वारे फिर्याद यासंबंधी पोलीस नाईक सोमनाथ ढगे यांनी फिर्याद दिली असून समस्त हिंदु आघाडी संघटनेचे कार्याध्यक्ष मिलिंद रमाकांत एकबोटे मोहनराव शेटे, सामाजिक कार्यकर्ता दीपक बाबुलाल नागपुरे, कालीचरण महाराज (रा. अकोला ) कॅप्टन दिगेंद्रकुमार (रा. राजस्थान), नंदकिशोर रमाकांत एकबोटे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावं आहे.

शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमातला प्रकार घटनेचा व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिपची पडताळणी करून मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आलाय. रविवारी 19 डिसेंबर 2021 रोजी पुण्यातील सर्व हिंदू संघटनांच्या वतीने रौप्यमहोत्सवी शिवप्रतापदिन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मिलिंद एकबोटे कार्यक्रमाचे आयोजक होते. या सर्व प्रकरणात कालीचरण महाराज मिलिंद एकबोटे यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.

Video| नारायण राणेंना कणकवली पोलिसांची नोटीस; 3 वाजता हजर राहण्याचे आदेश

Attempt To Suicide : …आणि अशाप्रकारे लोहमार्ग पोलिसांनी वाचवला आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याचा जीव

पुन्हा पहिले दिवस : पांढऱ्या कापसाला सोन्याचा भाव, दोन दिवसात असे काय झाले अन् विक्रमी दर मिळाला!

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.