भारताचे महान धावपट्टू मिल्खा सिंग यांच्या पत्नी कालवश, कोरोना संक्रमनामुळे निधन

भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मल मिल्खा सिंग यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्या 85 वर्षांच्या होत्या.

भारताचे महान धावपट्टू मिल्खा सिंग यांच्या पत्नी कालवश, कोरोना संक्रमनामुळे निधन
मिल्खा सिंग पत्नी निर्मल कौरसोबत
Follow us
| Updated on: Jun 14, 2021 | 11:52 AM

मोहाली : ‘फ्लाइंग सिख’ या नावाने प्रसिद्ध भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग (Milkha Singh) यांच्या पत्नी निर्मल कौर (Nirmal Kaur) यांचं कोरोनामुळे निधन झालं. 85 वर्षांच्या निर्मला यांच्यावर मोहालीतील एका रुग्णालयात उपचार सुरु होते. रविवारी सायंकाळी 4 च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील महिन्याच कोरोना अहवास पॉझिटिव्ह आल्यानंतर निर्मल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात (ICU) भरती करण्यात आलं. तिथेच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. (Legendary Sprinter Milkha Singh Wife Nirmal Dies Due To corona)

26 मे रोजी आला होता रिपोर्ट पॉझिटिव्ह

मागील महिन्यांत 26 तारखेला निर्मल कौर यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. ज्यानंतर त्यांना मोहालीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच सुमारास मिल्खा यांना देखील कोरोनाची बाधा झाली होती. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही दिवसांनी घरच्यांच्या आग्रहामुळे डिस्चार्ज देण्यात आला. पण 3 जून रोजी त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना पीजीआय चंदीगढ़च्या ICU मध्ये भरती करण्यात आलं.

1962 मध्ये झालं होत लग्न

मिल्खा सिंग हे निर्मल कौर यांच्यासोबत 1962 मध्ये विवाहबंधनात अडकले होते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा जीव मिल्खा सिंग भारतीय गॉल्फर असून मुलगी अमेरिकेत डॉक्टर आहे.

इतर बातम्या

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात BCCI मैदानात, 2000 ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर्स देण्याची घोषणा

लसीकरणासाठी आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना पाहून गावकऱ्यांच्या थेट नदीत उड्या! हे कुठे घडलं?

(Legendary Sprinter Milkha Singh Wife Nirmal Dies Due To corona)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.