Maharashtra Corona Live | राज्यात दिवसभरात नवीन 678 कोरोना बाधित रुग्णांची नोंद
कोरोनाशी संबंधित देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर (Corona virus live update) एक नजर
[svt-event title=”राज्यात दिवसभरात नवीन 678 कोरोना बाधित रुग्णांची नोंद” date=”03/05/2020,9:42PM” class=”svt-cd-green” ]
BREAKING: राज्यात दिवसभरात नवीन 678 कोरोना बाधित रुग्णांची नोंद, एकूण रुग्णांचा आकडा 12 हजार 974 वर, 27 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यूhttps://t.co/PXbmIaGu10 pic.twitter.com/qNgk6FUpox
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 3, 2020
[/svt-event]
[svt-event title=”केडीएमसीत कोरोनाचा कहर, 14 नवे रुग्ण, बाधितांची संथ्या 195 वर” date=”03/05/2020,5:48PM” class=”svt-cd-green” ] कल्याण-डोंबिवली महापालिकेत कोरोनाचा कहर, दिवसभरात 14 नवे रुग्ण, यामध्ये कल्याणचे 9 तर डोंबिवलीतील 5 रुग्ण, आतापर्यंत 65 रुग्णांना डिस्चार्ज तर 3 रुग्णांचा मृत्यू, केडीएमसीतील बाधितांचा आकडा 195 वर [/svt-event]
[svt-event title=”दिल्लीत CRPF चे मुख्यालय सील, एका महिला कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण” date=”03/05/2020,1:20PM” class=”svt-cd-green” ] दिल्लीच्या CRPF मुख्यालयातील कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण, कार्यालय निर्जंतुकीकरणासाठी पूर्णत: बंद, दिल्लीच्या CGO कॉम्प्लेक्समध्ये CRPF चे मुख्यालय आहे
दिल्लीत CRPF चे मुख्यालय सील, एका महिला कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण https://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/6jp3vGAfEu
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 3, 2020
[/svt-event]
[svt-event title=”भारतात कोरोनाबाधितांची संख्या 40 हजारांवर, 11 दिवसात 20 हजार रुग्ण” date=”03/05/2020,12:47PM” class=”svt-cd-green” ] भारतात कोरोनाचा कहर सुरुच, 1 ते 20 हजार रुग्ण होण्यास 12 आठवडे, 20 ते 40 हजार रुग्ण अवघ्या 11 दिवसांत [/svt-event]
[svt-event title=”शरद पवारांचं मोदींना पत्र, आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र गुजरातला हलवण्याला विरोध ” date=”03/05/2020,12:12PM” class=”svt-cd-green” ] राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र गुजरातला हलवण्याला विरोध, केंद्राचा निर्णय अत्यंत चुकीचा आणि नियोजनशून्य, असा पवारांचा आरोप, या निर्णयानं राजकीय तिढा निर्माण होईल, मुंबईतलं केंद्र हलवणं देशाच्या अर्थकारणाला धोक्याचं, शरद पवार यांचा दावा
शरद पवारांचं पंतप्रधान मोदींना पत्र, आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र गुजरातला हलवण्याला विरोध https://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/eKEVUzMK5T
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 3, 2020
[/svt-event]
[svt-event title=”कोरोनाचा कहर सुरुच, अकोल्यात 12 नवे रुग्ण” date=”03/05/2020,12:18PM” class=”svt-cd-green” ] अकोल्यात आजच्या दिवसात 12 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर, जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा पन्नाशीपार
अकोल्यात 12 नवे कोरोनाग्रस्त, दोघींचे अहवाल मृत्यूनंतर पॉझिटिव्ह https://t.co/5s0sE7CL1R
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 3, 2020
[/svt-event]
[svt-event title=”भारतीय सैन्याची कोरोना योद्ध्यांना सलामी” date=”03/05/2020,10:12AM” class=”svt-cd-green” ] भारतीय सैन्यदल आणि नौदलाकडून कोरोना योद्धांना मानवंदना, हॅलिकॉप्टरमार्फत रुग्णांलयांवर पुष्पवृष्टी, मुंबईतील कस्तुरबा आण जे. जे. रुग्णालयांवरही पुष्पवृष्टी
कोरोनाविरोधात लढणाऱ्या सैनिकांना भारतीय सैन्याची सलामी, हेलिकॉप्टरमार्फत पृष्पवृष्टी https://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/ePa9saXHix
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 3, 2020
[/svt-event]
[svt-event title=”गोव्यात पणजी मेडिकल कॉलेजवर वायूसेनेची पुष्पवृष्टी” date=”03/05/2020,10:26AM” class=”svt-cd-green” ] गोव्यात पणजी मेडिकल कॉलेजवर वायूसेनेची पुष्पवृष्टी
#WATCH: Navy chopper showers flower petals on Goa Medical College in Panaji to express gratitude towards medical professionals fighting #COVID19. pic.twitter.com/fhIz1pQlpM
— ANI (@ANI) May 3, 2020
[/svt-event]
[svt-event title=”भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 40 हजारांच्या घरात” date=”03/05/2020,10:07AM” class=”svt-cd-green” ] भारतात कोरोनाबाधित रुग्णांची 40 हजारांच्या घरात, 39 हजार 980 रुग्णांची आतापर्यंत नोंद, केंद्रीय आरोग्यमंत्रालयाची महिती, 28 हजार 46 रुग्ण देशभर उपचाराधीन, 10 हजार 633 रुग्णांना डिस्चार्ज
2644 new COVID19 positive cases, 83 deaths in the last 24 hours: Ministry of Health and Family Welfare https://t.co/CLH0EA5QEV
— ANI (@ANI) May 3, 2020
[/svt-event]
[svt-event title=”अमरावतीत आणखी 1 नवा कोरोना रुग्ण” date=”03/05/2020,10:05AM” class=”svt-cd-green” ] अमरावती : खोलापुरी गेट येथील 62 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह, अमरावतीत 10 जणांचा कोरोनाने मृत्यू, ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव, अमरावती शहरात आतापर्यंत 54 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, सध्या 40 रुग्णांवर उपचार सुरु [/svt-event]
[svt-event title=”सातारा जिल्हा कारागृहात आणखी दोन कैद्यांना कोरोनाची लागण” date=”03/05/2020,10:12AM” class=”svt-cd-green” ] सातारा : सातारा जिल्हा कारागृहात आणखी दोन कैद्यांना कोरोनाची लागण, काल दोन कैद्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते, पुणे येथील येरवडा कारागृहातून सातारा कारागृहात आणलेल्या 46 कैद्यांपैकी 4 जणांना कोरोनाची लागण, सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झाली 77 वर [/svt-event]
[svt-event title=”औरंगाबादेत आणखी 17 नवे कोरोनाबाधित रुग्ण” date=”03/05/2020,10:02AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादेत आणखी 17 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले, बाधितांचा आकडा 273 वर पोहोचला, काल दिवसभरात 40 रुग्णांना कोरोनाची लागण, आतापर्यंत 9 जणांचा करोनामुळे मृत्यू, तर 25 रुग्णांना डिस्चार्ज
औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा वाढताच, आणखी 17 जण पॉझिटिव्हhttps://t.co/qxSF5f53gJ #aurangabadcorona #Aurangabad #CoronaUpdatesInIndia
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 3, 2020
[/svt-event]
[svt-event title=”पुण्यात ससून रुग्णालयाला प्लाझमा थेरपीसाठी परवानगी” date=”03/05/2020,9:59AM” class=”svt-cd-green” ] पुणे : पुण्याच्या ससून रुग्णालयात प्लाझमा थेरपीला आयसीएमआरची परवानगी, कोरोनामुक्त झालेल्या बाधितांचे रक्त घेऊन त्याद्वारे प्लाझमा थेरपीच प्रयोग करण्यासाठी ससूनचा मार्ग मोकळा [/svt-event]
[svt-event title=”पोलीस कर्मचाऱ्याची पत्नीसह कोरोनावर मात” date=”03/05/2020,9:56AM” class=”svt-cd-green” ] पुणे : पुणे शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचारी आणि त्याच्या पत्नीची कोरोनावर मात, दोघांनाही रुग्णालयातून डस्चार्ज, शहराच्या मध्यवर्ती भागातील एका पोलीस ठाण्यात संबंधित पोलिस कर्मचारी कार्यरत, पोलीस कर्मचाऱ्याच्या संपर्कातील इतर पोलीस क्वारंटाईन [/svt-event]
[svt-event title=”भिवंडीतून स्थलांतरित कामगारांसाठी उत्तरप्रदेशात जाणारी विशेष ट्रेन रवाना” date=”03/05/2020,9:51AM” class=”svt-cd-green” ] भिवंडीतून स्थलांतरित कामगारांसाठी उत्तरप्रदेशात जाणारी विशेष ट्रेन रवाना
भिवंडीतून स्थलांतरित कामगारांसाठी उत्तरप्रदेशात जाणारी विशेष ट्रेन रवानाhttps://t.co/8iEhIXTdJR
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 3, 2020
[/svt-event]
[svt-event title=”नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 289 वर” date=”03/05/2020,10:07AM” class=”svt-cd-green” ] नवी मुंबईत कोरोनाचा कहर सुरुच
नवी मुंबई एपीएमसीत कोरोनाचा विळखा आणखी घट्ट, शहरातील बाधितांचा आकडा 289 वरhttps://t.co/BCXi4dmr0Q
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 3, 2020
[/svt-event]