यात तिने निळ्या रंगाचा वन पीस घातलाय.
सोनालीने नवा हेअर लूक केलाय, जो तिच्यावर चांगलाच सूट करतोय.
हा वन पीस सोनालीवर चांगलाच सूट करतोय.
सोनालीने ग्रे कलरची साडी नेसली आहे आणि त्यावर सूट मराठमोळा साज केला आहे. त्याचे फोटोही सोनालीने शेअर केले आहेत.