मराठवाड्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 62 वर, एकट्या औरंगाबाद शहरात 40 रुग्ण

मराठवाड्यात करोना रुग्णांचा आकडा 62 वर पोहोचला आहे. एकट्या औरंगाबाद शहरात 40 रुग्ण आढळले आहेत (Marathwada Corona Update).

मराठवाड्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 62 वर, एकट्या औरंगाबाद शहरात 40 रुग्ण
Follow us
| Updated on: Apr 23, 2020 | 12:47 PM

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढत चालला आहे (Marathwada Corona Update). मराठवाड्यात कोरोना रुग्णांचा आकडा 62 वर पोहोचला आहे. एकट्या औरंगाबाद शहरात 40 रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ हिंगोलीत 7 तर जालन्यात 2 रुग्ण आढळले आहेत. परभणी आणि नांदेडमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळले आहेत (Marathwada Corona Update).

लातूर आणि उस्मानाबाद या दोन्ही जिल्ह्यात आतापर्यंत 11 रुग्ण आढळले होते. या 11 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मराठवाड्यात सध्या 30 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहे. आतापर्यंत 27 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून 5 रुग्णांचा कोरानामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 5649 वर

दरम्यान, राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा काल (22 एप्रिल) संध्याकाळपर्यंत 5649 वर पोहोचला आहे. राज्यात काल नव्या 431 कोरोना रुग्णांची भर पडली. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 5 हजार 649 वर पोहोचला. मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा 3 हजार 683 वर पोहोचला आहे. तर पुणे शहर आणि ग्रामीण भागात एकूण 753 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

कोरोना रुग्णांची अपडेट आकडेवारी

Edit
जिल्हा रुग्ण बरे मृत्यू
मुंबई 3683 374 161
पुणे (शहर+ग्रामीण) 753 125 55
पिंपरी चिंचवड 52 12 2
ठाणे (शहर+ग्रामीण) 190 20 6
नवी मुंबई 101 19 3
कल्याण डोंबिवली 97 31 3
उल्हासनगर 1 1
भिवंडी 7 2
मीरा भाईंदर 81 5 2
पालघर 19 1 1
वसई विरार 115 12 3
रायगड 16 3 0
पनवेल 35 13 1
नाशिक (शहर +ग्रामीण) 11 2
मालेगाव 94 9
अहमदनगर (शहर+ग्रामीण) 29 16 2
धुळे 9 1
जळगाव 6 1 2
नंदूरबार 7
सोलापूर 30 3
सातारा 16 3 2
कोल्हापूर 9 2
सांगली 27 26 1
सिंधुदुर्ग 1 1
रत्नागिरी 8 1 1
औरंगाबाद 38 14 5
जालना 2
हिंगोली 7 1
परभणी 1
लातूर 8 8
उस्मानाबाद 3 3
बीड 1
नांदेड 1
अकोला 21 1
अमरावती 7 1
यवतमाळ 18 7
बुलडाणा 24 8 1
वाशिम 1
नागपूर 100 12 1
गोंदिया 1 1
चंद्रपूर 2 1
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) 17 2
एकूण 5649 789 269

संबंधित बातम्या :

नागपुरात क्वारंटाईन नसलेले दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

Pune Corona | पुण्यात एका रात्रीत तब्बल 53 रुग्ण वाढले, कोणत्या वॉर्डमध्ये किती रुग्ण?

ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग, पुण्यातील उरुळी गावात टँकरभोवती नागरिकांची झुंबड

बिल गेट्सकडून नरेंद्र मोदींच्या ‘कोरोना’ लढ्याचं कौतुक, ‘आरोग्यसेतू अॅप’चीही स्तुती

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.