निसर्ग संवर्धन आणि वनसंरक्षण याबाबत जनजागृती करण्यासाठी मार्तंड-जानाईदेवी पायी पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता. निसर्गावर होणारे अतिक्रमण, वाढती जंगलतोड यामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबावा हा देखील यामागील उद्देश होता (Nature worship).
निसर्ग संवर्धन आणि वनसंरक्षण याबाबत जनजागृती करण्यासाठी मार्तंड-जानाईदेवी पायी पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता. निसर्गावर होणारे अतिक्रमण, वाढती जंगलतोड यामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबावा हा देखील यामागील उद्देश होता.
Follow us
जेजुरी आणि पाटण तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यामाने आज सकाळी मणदुरे गावच्या जांभा पठारावरील काऊदऱ्यावर गुलाल-भंडाऱ्याची उधळण करीत विविध मान्यवरांच्या उपस्थितीत निसर्ग पुजा संपन्न झाली.
निसर्ग संवर्धन आणि वनसंरक्षण याबाबत जनजागृती करण्यासाठी मार्तंड-जानाईदेवी पायी पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता. निसर्गावर होणारे अतिक्रमण, वाढती जंगलतोड यामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबावा हा देखील यामागील उद्देश होता.
निवकणे येथील जानाईदेवीच्या वार्षिक यात्रेनिमित्त खंडोबाच्या जेजुरी येथून आठ दिवस प्रवास करुन आलेला मार्तंड-जानाईदेवी पायी पालखी सोहळा आणि पाटण तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने निसर्गपुजा करण्यात आली.
जयाद्री ते सह्याद्री जानाईदेवी पद यात्रेच्या पारंपारिक अन्नदान सेवेची चोवीसवर्ष पूर्ण झाली आहेत. यावेळी भाविकांनी भंडार आणि बिज्यांची उधळण केली. या पदयात्रेत जेजुरीकरांनी उस्फुर्तपणे सहभाग घेतला.
या सोहळ्यात महिलांनी मोठ्या जल्लोषात सहभागी होत पारंपरिक नृत्य केलं
या कार्यक्रमात महाप्रसादाची देखील व्यवस्था करण्यात आली होती.