AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ponzi Scam : टोरेससारख्या पाँझी स्कीम्सवर कायद्याचा अंकुश कसा नाही ? गुंतवणूकदार का वाऱ्यावर

टोरेस सारख्या जादा व्याजाचे आमीष दाखवून फसवणूक करणाऱ्या कंपनीने गाशा गुंडाळला आहे. या अशा प्रकारच्या अनेक योजना आधी देखील आल्या होत्या. या सर्व योजनात जास्तीजास्त ग्राहक आणण्याचे आवाहन दाखवून फसवणूक करीत असतात. कल्पवृक्ष, संचयनी, पॅनकार्ड, सहारा अशा अनेक कंपन्यांना मल्टीलेव्हल मार्केंटिग योजना आणून लोकांना फसवले आहे.

Ponzi Scam : टोरेससारख्या पाँझी स्कीम्सवर कायद्याचा अंकुश कसा नाही ? गुंतवणूकदार का वाऱ्यावर
Follow us
| Updated on: Jan 13, 2025 | 3:36 PM

कमी दिवसात जास्तीत जास्त पैशांचा परतावा मिळतो म्हणून सर्वसामान्य आपल्याकडील जमापुंजी असा कंपन्यात गुंतवित असतात. अशा योजनांमधून हजारो कोटींचा पैसा जमा केल्यानंतर कंपन्यांना गाशा गुंडाळून पाबोरा करीत असतात. आता मुंबई आणि परिसरातील टोरेस ज्वेलर्स कंपनीचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. लोकांनी आपल्या आयुष्यभराची कमाई या कंपनीत गुंतविली होती. त्यानंतर कंपनीने आपली कार्यालये बंद केल्याने लोकांचे धाबे दणाणले आहेत. टोरेस ही काही पहिली कंपनी नाही. आतापर्यंत दोनशेहून अधिक पाँझी स्कीम्स कंपन्या बंद पडल्या आहेत. लोक अशा कंपन्यांत बिनधास्तपणे गुंतवित असतात. त्यानंतर या कंपन्या बंद पडतात. पोलिस तोंड देखली कारवाई करतात. परंतू लोकांचे बुडालेले पैसे काही मिळत नाहीत. काय आहे हा घोटाळा पाहूयात….. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
अवकाळीचा फटका; भाज्यांच्या दराने गाठली शंभरी, गृहीणींचं बजेट कोलडलं
अवकाळीचा फटका; भाज्यांच्या दराने गाठली शंभरी, गृहीणींचं बजेट कोलडलं.
गैरप्रकार झालेल्या परीक्षा केंद्राची मान्यता रद्द होणार
गैरप्रकार झालेल्या परीक्षा केंद्राची मान्यता रद्द होणार.
तीन दिवस सतर्कतेचे; राज्यात बॉम्बब्लास्टची धमकी
तीन दिवस सतर्कतेचे; राज्यात बॉम्बब्लास्टची धमकी.
प्रलंबित मागण्यांसाठी आशा सेविकांचा 20 मेपासून बेमुदत संप
प्रलंबित मागण्यांसाठी आशा सेविकांचा 20 मेपासून बेमुदत संप.
आज दहावी बोर्डाचा निकाल; कुठे बघता येणार निकाल?
आज दहावी बोर्डाचा निकाल; कुठे बघता येणार निकाल?.
भारत-पाकिस्तानमधलं अणूयुद्ध अमेरिकेनं टाळलं, ट्रम्प यांचं मोठं विधान
भारत-पाकिस्तानमधलं अणूयुद्ध अमेरिकेनं टाळलं, ट्रम्प यांचं मोठं विधान.
ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान
ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान.
Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?.
ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट
ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट.
असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज
असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज.