Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुलवामा हल्ला : 10 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा (Pulwama Attack) जिल्ह्यात गुरुवारी (14 फेब्रुवारी) मोठा दहशतवादी हल्ला झाला. या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे 44 जवान शहीद झाले आहेत, तर 38 जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांवर बदामीबागच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुद्दा क्रमांक – 1 सीआरपीएफच्या 70 गाड्यांच्या ताफ्यात 2 हजार 547 जवान होते. याच ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला. […]

पुलवामा हल्ला : 10 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:27 PM

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा (Pulwama Attack) जिल्ह्यात गुरुवारी (14 फेब्रुवारी) मोठा दहशतवादी हल्ला झाला. या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे 44 जवान शहीद झाले आहेत, तर 38 जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांवर बदामीबागच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मुद्दा क्रमांक – 1

सीआरपीएफच्या 70 गाड्यांच्या ताफ्यात 2 हजार 547 जवान होते. याच ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला.

मुद्दा क्रमांक – 2

सीआरपीएफ जवानांच्या बसला स्कॉर्पिओ गाडीने धडक दिली. या गाडीत 350 किलोग्रॅम इतकी स्फोटकं होतं.

मुद्दा क्रमांक -3

जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने पुलवामा हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.

मुद्दा क्रमांक – 4

जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वकास याने सुसाईड बॉम्बर बनून हा भ्याड हल्ला केला.

मुद्दा क्रमांक – 5

पुलवामा हल्ल्यात शहीद झालेले जवान 92, 17, 54, 82, 61, 21, 98, 118, 76, 45, 3 आणि 176 या बटालीयनचे होते.

मुद्दा क्रमांक – 6

जम्मू-काश्मीरमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

मुद्दा क्रमांक – 7

NIA, NSG आणि CFSL ची पथकं सोबत घेऊन सकाळी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह पुलवामात जाणार आहेत.

मुद्दा क्रमांक – 8

दहशतवादी इंटरनेट ग्रुपवरुन एकमेकांच्या संपर्कात होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर CRPF च्या हालचालींची माहिती दहशतवाद्यांना कशी मिळाली, याची चौकशी सुरु आहे.

मुद्दा क्रमांक – 9

12 सदस्यांची समिती पुलवामात जाऊन चौकशी करणार आहे.

मुद्दा क्रमांक – 10

उरीमध्ये (Uri Attack) सप्टेंबर 2016 मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर हा आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. गुरुवारी श्रीनगर-जम्मू हायवेवर अवंतीपोरा भागात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हा हल्ला केला होता.

संबंधित बातम्या : 

Pulwama Attack : मास्टरमाईंड आदिल अहमद दार नेमका कोण?

Pulwama Attack : पाकची 9 तासांनंतर प्रतिक्रिया, इम्रान खान अजूनही चिडीचुप

Pulwama Attack : पुलवामा हल्ल्याचा जगभरातून तीव्र निषेध

Pulwama Attack : पुलवामात दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला

पाकिस्तानविरोधात एकत्र या, भारताचं जगाला जाहीर आवाहन

Pulwama Attack : हल्ला झालेल्या बसमधील जवानांच्या नावाची यादी

पुलवामा हल्ला हा मुस्लीमविरोधी राजकारणाचा परिपाक : जितेंद्र आव्हाड

गेल्या पाच वर्षातले आतापर्यंतचे मोठे दहशतवादी हल्ले

पुलवामा हल्ला : भारत पुन्हा एकदा घरात घुसून मारणार?

Pulwama attack : शहिदांचा आकडा 44 वर पोहोचला

आमच्या शहिदांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही : पंतप्रधान मोदी

भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.
कोणी महत्वाचं व्यक्ती असतं तर..; रोहित पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला
कोणी महत्वाचं व्यक्ती असतं तर..; रोहित पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला.
'...त्यांना मन की बात सांगावी', राष्ट्रवादीच्या महिला नेत्यानं डिवचलं
'...त्यांना मन की बात सांगावी', राष्ट्रवादीच्या महिला नेत्यानं डिवचलं.
'कराडच्या सांगण्यावरून देशमुखांनी घुलेला मारहाण...', आरोपींचा खुलासा
'कराडच्या सांगण्यावरून देशमुखांनी घुलेला मारहाण...', आरोपींचा खुलासा.
'त्यांचंही दूध काढू', पिसाळलेला कुत्रा उल्लेख करत शिरसाटांचा पटलवार
'त्यांचंही दूध काढू', पिसाळलेला कुत्रा उल्लेख करत शिरसाटांचा पटलवार.
'वाघ्या'ची चर्चा असताना शाहूंच्या प्रिय खंड्या श्वानाचीही होतेय चर्चा
'वाघ्या'ची चर्चा असताना शाहूंच्या प्रिय खंड्या श्वानाचीही होतेय चर्चा.