मला देशाच्या राजकारणाची हवा कळते : शरद पवार

नांदेड : मला देशाच्या राजकारणाची हवा कळते आणि सध्या देशाच्या राजकारणाची हवा बदलत आहे. जनमानसाच्या मनातलं चित्र बदलत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केलं. आज नांदेड इथे कार्यक्रमात ते बोलत होते. शरद पवार नेमकं काय म्हणाले? “मला देशाच्या राजकारणाची हवा कळते आणि सध्या देशाच्या राजकारणाची हवा बदलत […]

मला देशाच्या राजकारणाची हवा कळते : शरद पवार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

नांदेड : मला देशाच्या राजकारणाची हवा कळते आणि सध्या देशाच्या राजकारणाची हवा बदलत आहे. जनमानसाच्या मनातलं चित्र बदलत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केलं. आज नांदेड इथे कार्यक्रमात ते बोलत होते.

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

“मला देशाच्या राजकारणाची हवा कळते आणि सध्या देशाच्या राजकारणाची हवा बदलत आहे. जनमानसाच्या मनातलं चित्र बदलत आहे. शेजारच्या दोन तीन राज्यातील लोकांनी जी दिशा दिली आहे, ते पाहता हे बदलत्या हवेचं द्योतक आहे.”, असे शरद पवार म्हणाले.

केंद्र सरकारवर टीका

“पुलवामा हल्ल्यात एकाच ठिकाणी 40 जवान शहीद  झाले. अशावेळी बाकी सगळे विषय सोडून एकत्र येऊन सैन्याच्या पाठीशी थांबण्याची गरज आहे. यासाठी केंद्राने आम्हाला बोलावलं, आम्ही गेलो. राजकारण निवडणूक बाजूला ठेवून आम्ही सरकारच्या सोबत आहोत. याबाबतची भूमिका आम्ही घेतली. एवढं मोठं संकट आहे. सगळे लोक हजर राहायला हवे होतं, पण सत्ताधारी पक्षाचे लोकच हजर नव्हते.”, असे म्हणत शरद पवारांनी केंद्र सरकारच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली.

सत्ता कधी येते, कधी जाते, सत्ता असो नसो लोकांशी असलेली बांधिलकी महत्वाची आहे, असेही यावेळी पवारांनी नमूद केले.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.