Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसैनिकांनीच शिवसेनेचे पोस्टर फाडले! राणेंच्या बालेकिल्ल्यात असं का घडलं?

शिवसैनिकांनीच शिवसेनेचे पोस्टर फाडले असल्याचा प्रकार समोर आला आहे, राणेंच्या बालेकिल्ल्यात असं का घडलं? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. या प्रकाराने शिवसेनेतली गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे, पोस्टरवर उदय सामंत यांचा फोटो नसल्याने हा प्रकार घडला आहे,

शिवसैनिकांनीच शिवसेनेचे पोस्टर फाडले! राणेंच्या बालेकिल्ल्यात असं का घडलं?
उदय सामंत
Follow us
| Updated on: Jan 06, 2022 | 7:56 PM

शिवसैनिकांनीच शिवसेनेचे पोस्टर फाडले असल्याचा प्रकार समोर आला आहे, राणेंच्या बालेकिल्ल्यात असं का घडलं? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. या प्रकाराने शिवसेनेतली गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे, पोस्टरवर उदय सामंत यांचा फोटो नसल्याने हा प्रकार घडला आहे, त्यामुळे अतर्गत बंडाळी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. कोकणात राणे आणि शिवसेना हे वैर कुणालाही लपलं नाही, पण आता शिवसेनेतली अंतर्गत खदखद समोर आली आहे.

सामंत पुन्हा टार्गेटवर

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील पराभवानंतर शिवसेनेतील अंतर्गत बंडाळी पुन्हा चव्हाट्यावर येताना दिसून येत आहे, कारण

सामंत यांचे अलिकडील निर्णय काय?

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा  मोठा आहे, अशात शासनाकडून काही धाडसी निर्णय घेण्यात येत आहेत, परदेशातून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी फक्त वसतिगृहाची व्यवस्था असेल कारण ते सध्या त्यांच्या मायदेशी परतणे अवघड आहे. पण कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना पूर्वकल्पना देवून वसतिगृह बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं. उदय सामंत यांनी फेसबुक लाईव्हद्वारे (facebook live) विद्यार्थ्यांशी संवाद साधत याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी राज्यातील अकृषी आणि तंत्रनिकेतन कॉलेज 15 जानेवारीपर्यंत बंद राहतील, अशी देखील घोषणा केली.

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.