PHOTO | मुंबईत पवई फिल्टर पाडा परिसरात पुलाचा काहीसा भाग कोसळला, दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर सुरु
मुंबईत पवई फिल्टर पाडा इथे पवई जयभीम नगर ते आरे कॉलनीला जोडणाऱ्या पुलाचा छोटासा भाग कोसळला (some part of bridge collapsed at powai filter pada).

पुलाचं दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे.
- मुंबईत पवई फिल्टर पाडा इथे पवई जयभीम नगर ते आरे कॉलनीला जोडणाऱ्या पुलाचा छोटासा भाग कोसळला आहे.
- पुलाचा काही भाग कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, पोलीस तातडीने घटानस्थळी दाखल झाले.
- सध्या हा पूल वाहनांसाठी आणि नागरिकांसाठी बंद करण्यात आला आहे.
- पुलाचं दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे.
- दरम्यान, पुलाचा काही भाग कोसळ्याची माहिती समोर आल्यानंतर अनेक नागरिक रस्त्यावर गोळा झाले. रस्त्याचं काम सुरु आहे. बरेच नागरिक अग्निशमन दलाच्या गाडीकडे निरीक्षण करत उभे होते.