जॉर्जिना आणि क्रिस्टियानोची एक मुलगीही आहे. तिचा जन्म 2017 मध्ये झाला होता. जॉर्जिना आणि क्रिस्टियानोच्या मुलीचे नाव अलाना मार्टिना आहे. याशिवाय रोनाल्डोला तीन मुलं आहेत. त्यातील एक त्याच्या आधीच्या प्रेयसीचा मुलगा असून इतर दोन मुलांचा जन्म सरोगेसीद्वारे झाला आहे.