World Social Media Day : ‘या’ क्रिकेटपटूंची सोशल मीडियावर सर्वात जास्त हवा, एका फोटोवर मिळवतात लाखो Likes

आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये सोशल मीडियाचं महत्त्व इतकं वाढलं आहे की जगभरातील प्रत्येक गोष्टीची माहिती सोशल मीडियावर येते. कधी चूकीची माहिती पसरत असली तरी सोशल मीडियाचा वापर तिळभरही कमी होत नाही. त्यात आज World Social Media Day असल्याने सोशल मीडियावर धुमाकुळ घालणाऱ्या काही क्रिकेटपटूंची नावे जाणून घेऊया.

| Updated on: Jun 30, 2021 | 2:27 PM
सोशल मीडियावर फॅन फॉलोविंग म्हटलं तर सर्वात पहिलं नाव येत भारतीय कर्णधार विराट कोहलीचं (Virat Kohli). विराट आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्क शर्मा त्यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाचे क्षण सोशल मीडियाद्वारे चाहत्यांबरोबर शेअर करत असतात मग ते लग्नाच्या फोटोपासून ते मुलीच्या नामकरणापर्यंत सर्व काही सोळ मीडियावर अपडेट करत असतात. सध्या
इन्स्टाग्रामवर विराट कोहलीचे तब्बल 131मिलियन फॉलोअर्स आहेत. तर ट्विटरवर 42.6 मिलियन नेटकरी त्याला फॉलो करतात. तर कोहलीचा फेसबुकवर 46 मिलियन एवढा मोठा फोलोवर वर्ग आहे.

सोशल मीडियावर फॅन फॉलोविंग म्हटलं तर सर्वात पहिलं नाव येत भारतीय कर्णधार विराट कोहलीचं (Virat Kohli). विराट आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्क शर्मा त्यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाचे क्षण सोशल मीडियाद्वारे चाहत्यांबरोबर शेअर करत असतात मग ते लग्नाच्या फोटोपासून ते मुलीच्या नामकरणापर्यंत सर्व काही सोळ मीडियावर अपडेट करत असतात. सध्या इन्स्टाग्रामवर विराट कोहलीचे तब्बल 131मिलियन फॉलोअर्स आहेत. तर ट्विटरवर 42.6 मिलियन नेटकरी त्याला फॉलो करतात. तर कोहलीचा फेसबुकवर 46 मिलियन एवढा मोठा फोलोवर वर्ग आहे.

1 / 7
विराटनंतर नंबर लागतो उपकर्णधार रोहित शर्मा याचा (Rohit Sharma). विराटप्रमाणेच रोहितदेखील सोशल मीडियावर सतत चर्चेत असतो. रोहित खासकरुन इन्स्टाग्रामवर अधिक अॅक्टिव्ह असतो. रोहितचे इन्स्टाग्रामवर 19.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर रोहितचे ट्विटर आणि फेसबुकवर 19 मिलियन इतके फॉलोवर्स आहेत.

2 / 7
विराट आणि रोहित नंतर नंबर लागतो युवा अष्टपैलू क्रिकेटर हार्दीक पांड्याचा (Hardik Pandya). हार्दीक त्याची पत्नी नताशा आणि मुलगा अगस्त्य यांचे अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. ज्यांना चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळतात. पांड्याचे इन्स्टाग्रामवर 18.7 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर ट्विटरवर 6.8 मिलियन लोक पांड्याला फॉलो करतात.

3 / 7
पांड्याप्रमाणे युवा फिरकीपटू युझवेंद्र चहलही सोशल मीडियावर सतत चर्चेत असतो. चहलची पत्नी धनश्री वर्मा आणि त्याचे फोटो आणि डान्सचे व्हिडीओ चाहत्यांना खास आवडतात. चहलचे इन्स्टाग्रामवर 6.6 मिलियन तर ट्विटरवर 2.6 मिलियन फॉलोवर्स आहेत.

4 / 7
क्रिकेटचे मैदान गाजवलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) सोशल मीडियाही चांगलाच गाजवतो. ट्विटरवर सचिनचे 35.6 मिलियन फॉलोअर्स असून इन्स्टाग्रामवर 29.6 मिलियन नेटकरी सचिनला फॉलो करतात. तसेच फेसबुकवरही सचिनते 27 मिलियन फॉलोवर्स आहेत.

5 / 7
सचिन सोबतच त्याचा मैदानावरील जोडीदार वीरेंद्र सेहवागचे (Virendra sehwag) ट्विटस आणि फेसबुक पोस्ट चांगल्याच व्हायरल होत असतात. त्याचा चाहतावर्गही मोठा आहे. ट्विटरवर सेहवागचे 21.9 मिलियन तर इन्स्टाग्रामवर 6.4 मिलियन फॉलोअर्स आहेत.

6 / 7
माजी क्रिकेटपटू वसिम जाफरही (Wasim Jafar) सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह असतो. जाफर आपल्या रहस्यमयी कोडी असलेल्या ट्विट्सने चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन करतो. ट्विटरवर जाफरचे 416.7k इतके फॉलोअर्स असून इन्स्टाग्रामवर जाफरला 64.9k लोग फॉलो करतात.

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.