VIDEO : बहुचर्चित ‘पिहू’ला पहिल्याच दिवशी तुफान प्रतिसाद

मुंबई : बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ‘पिहू’ सिनेमा अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलर पाहिल्यापासून सोशल मीडियासह अनेक ठिकाणी अनेकांनी पिहू सिनेमाबद्दल उत्सुकता बोलून दाखवली होती. अखेर पिहू सिनेमाला रिलीज झाला असून, त्याला प्रेक्षकांचा प्रतिसादही तुफान मिळताना दिसतो आहे. अवघ्या दोन वर्षांच्या मायरा विश्वकर्मा या चिमुकलीच्या अभिनयाने साकारलेल्या पिहू सिनेमाची सगळेच कौतुक करत आहेत. ट्रेलर पाहिल्यानंतर […]

VIDEO : बहुचर्चित 'पिहू'ला पहिल्याच दिवशी तुफान प्रतिसाद
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM

मुंबई : बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ‘पिहू’ सिनेमा अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलर पाहिल्यापासून सोशल मीडियासह अनेक ठिकाणी अनेकांनी पिहू सिनेमाबद्दल उत्सुकता बोलून दाखवली होती. अखेर पिहू सिनेमाला रिलीज झाला असून, त्याला प्रेक्षकांचा प्रतिसादही तुफान मिळताना दिसतो आहे.

अवघ्या दोन वर्षांच्या मायरा विश्वकर्मा या चिमुकलीच्या अभिनयाने साकारलेल्या पिहू सिनेमाची सगळेच कौतुक करत आहेत. ट्रेलर पाहिल्यानंतर अनेकांनी सुन्न होणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. शिवाय, सिनेसमीक्षकांनीही पिहू सिनेमाला सरासरी चार स्टार दिले आहेत. तसेच, आपापल्या समीक्षणामध्ये सुद्धा पिहू आणि चिमुकल्या मायराचे भरभरुन कौतुक केले आहे.

VIDEO : पाहा भारावलेल्या प्रेक्षकांनी ‘पिहू’ पाहिल्यानंतर काय प्रतिक्रिया दिल्या आहेत?

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.