VIDEO : अंगावर होळी पडून एकाचा दुदैवी मृत्यू, रत्नागिरीच्या पावसमधील धक्कादायक घटना, सुरमाडाची होळी करतानाची घटना

रत्नागिरी : रत्नागिरीच्या पावसमध्ये शुक्रवारी होळीनिमित्त सुरमाडाची होळी करण्यात आली. मात्र, यावेळी एक दुर्दैवी घटना घडली. ही धक्कादायक घटना इतकी भीषण होती की हा व्हिडीओ पाहणाऱ्याच्या अंगावरही काटा येईल.

VIDEO : अंगावर होळी पडून एकाचा दुदैवी मृत्यू, रत्नागिरीच्या पावसमधील धक्कादायक घटना, सुरमाडाची होळी करतानाची घटना
रत्नागिरीच्या पावसमध्ये अंगावर होळी पडून एकाचा दुदैवी मृत्यूImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 21, 2022 | 7:57 AM

रत्नागिरी :  होळीनिमित्त (Holi Festival) राज्यभरात विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले. मात्र, रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील पावसमध्ये शुक्रवारी होळीनिमित्त सुरमाडाची होळी करण्यात आली. यावेळी दुर्दैवी घटना घडल्याचं समोर आलं आहे. ही धक्कादायक घटना इतकी भीषण होती की हा व्हिडीओ (Video) पाहणाऱ्याच्या अंगावरही काटा येईल. या होळी उत्सवादरम्यान अंगावर होळी पडून चंद्रकांत सलपे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना इतकी भीषण होती की पाहणाऱ्यांच्याही अंगावर काटा येईल. घटना घडताच सलपे यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. ही धक्कादायक घटना व्हिडीओतून समोर आली आहे. हा प्रकार रत्नागिरी तालुक्यातील पावस इथं शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडलाय. ही धक्कादायक घटना राज्यभरात वाऱ्यासारखी पसरली असून याचा व्हिडीओ समोर आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

होळी उत्साह असला की अंगात जोष असतो. यावेळी चहुकडे आनंद असल्याने खबरदारी देखील घेतली जात नाही. रत्नागिरीच्या जिल्ह्यातील पावसमध्ये शुक्रवारी होळीनिमित्त सुरमाडाची होळी करण्यात आली होती.  यावेळी एक धक्कादायक घडली. ती घटना एका व्हिडीओतून समोर आली. हा इतकी भीषण व्हिडीओ (Video) होता की पाहणाऱ्याच्या अंगावरही काटा येईल. या होळी उत्सवादरम्यान अंगावर होळी पडून चंद्रकांत सलपे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना इतकी भीषण होती काही वेळ अचानक काय झालं हे अनेकांच्या लक्षातच आलं नाही. घटना घडताच सलपे यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

सतर्कता बाळगणे आवश्यक

कोणताही उत्सव असला की आनंद असणारच. पण याचवेळी सतर्कता देखील बाळगणे गरजेचे आहे. होळी उत्सवात झालेली रत्नागिरीच्या पावसमधील धक्कादायक प्रकार त्या व्हिडीओतून पाहिल्यास अंगावर काटा येतो. होळी उत्सव साजरा करताना हा दुर्दैवी प्रकार घडला आहे. यावेळी अचानक अंगावर होळी पडली. काहीवेळ नेमकं काय झालं हे कळालच नाही. त्यानंतर उपस्थित लोक धावून गेले. मात्र, होळीची आग इतकी भयानक होती की त्यात चंद्रकांत सलपे यांच्या अंगावर होळी पडली. यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

इतर बातम्या

Monthly Income FD Scheme: सर्वाधिक व्याज दर देणाऱ्या पाच एफडींबद्दल जाणून घ्या 

Molestation | दहावीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग, राष्ट्रवादीच्या नेत्याचं पोलिसात आत्मसमर्पण

Mobile Cover जुनं झालंय? पुन्हा नव्यानं उपयोगात आणा, पाहा ‘हा’ Creative craft video

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.