Video : ॲटिट्यूडमध्ये आला, कोल्ड ड्रिंक प्यायला अन् काही क्षणात फर्शी पुसायला लागला, नवरदेवाचा भन्नाट व्हीडिओ व्हायरल…
सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या गोष्टी ट्रेंड होत असतात. त्याला काही वेळातच लाखो व्ह्यूव्ज् मिळतात. आताही असाच एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
मुंबई : सध्या सोशल मीडियावर (Social Media) वेगवेगळ्या गोष्टी ट्रेंड (Trending) होत असतात. लग्नकार्यातले बरेच व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. लग्न म्हटलं की बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात. काहीवेळा वेळा डान्स,गाणी, नवरा-नवरी हार घालतानाचा व्हीडिओ सोशल मीडियावर ट्रेंड होत असतात. लग्नातले काही फनी व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतात. त्याला काही वेळातच लाखो व्ह्यूव्ज् मिळतात. आताही असाच एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हीडिओत नवऱ्या मुलाच्या डोक्यावर लग्नासाठीचा फेटा आणि गळ्यात हार पाहायला मिळत आहे. कोल्ड ड्रिंक ठेवलेल्या बॉक्स जवळ जातो. तो बॉक्स उघडतो. त्यातलं कोल्ड ड्रिंक घेतो, ॲटिट्यूडमध्ये पितो. पण पुढच्या क्षणी त्याचा अॅटिट्यूड धुळीस मिळतो. तो हातात कापड घेतो आणि फर्शीवर पुसायला लागतो. त्याचा हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
व्हायरल व्हीडिओ
सध्या एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हीडिओत नवऱ्या मुलाच्या डोक्यावर लग्नासाठीचा फेटा आणि गळ्यात हार पाहायला मिळत आहे. कोल्ड ड्रिंक ठेवलेल्या बॉक्स जवळ जातो. तो बॉक्स उघडतो. त्यातलं कोल्ड ड्रिंक घेतो, ॲटिट्यूडमध्ये पितो. पण पुढच्या क्षणी त्याचा ॲटिट्यूड धुळीस मिळतो. तो हातात कापड घेतो आणि फर्शीवर पुसायला लागतो. त्याचा हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
View this post on Instagram
काही दिवसांआधी असाच लग्नातला व्हीडिओ व्हायर झाला होता. एका लग्नातील वधूचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला. एक वधू आपल्या लग्नाच्या सभामंडपात हातात पिस्तुल घेऊन हवेत तिने तीन वेळा गोळीबार केला आहे. या व्हिडिओमध्ये ती वधू फायरिंग करताना दिसत असली तरी हा व्हिडीओ कधी आणि कुठे चित्रित करण्यात आला याबद्दलची माहिती दिलेली नाही. तरीही हा व्हिडिओ अनेक जणांकडून सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.
View this post on Instagram
संबंधित बातम्या