सगळ्यात बेस्ट, कोरफड-दही हेअर मास्क! कसा बनवणार? वाचा

दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असते, जे त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यास उपयुक्त ठरते. इतकंच नाही तर यामध्ये चांगल्या प्रमाणात प्रोटीनही मिळतं, त्यामुळे तुमचे केस मजबूत होतात, ज्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते. तर हा हेअर मास्क लावल्याने तुमच्या केसांनाही चमक येते.

सगळ्यात बेस्ट, कोरफड-दही हेअर मास्क! कसा बनवणार? वाचा
Aloe vera and curdImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Apr 15, 2023 | 8:04 PM

मुंबई: जाड आणि सुंदर केस कोणाला नको असतात? म्हणूनच आम्ही तुमचे केस गुळगुळीत आणि चमकदार करण्यासाठी कोरफड-दही हेअर मास्क घेऊन आलो आहोत. कोरफडमध्ये अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात जे आपल्या केसांना पूर्ण पोषण देण्यास मदत करतात. कोरड्या टाळूची समस्या केसांमध्ये कोरफडीच्या वापराने दूर होऊ शकते. त्याचबरोबर दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असते, जे त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यास उपयुक्त ठरते. इतकंच नाही तर यामध्ये चांगल्या प्रमाणात प्रोटीनही मिळतं, त्यामुळे तुमचे केस मजबूत होतात, ज्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते. तर हा हेअर मास्क लावल्याने तुमच्या केसांनाही चमक आणि स्निग्धता येते, तर चला जाणून घेऊया कोरफड-दही हेअर मास्क कसा बनवावा.

कोरफड-दही हेअर, लागणारे साहित्य-

  • कोरफड
  • दही 2 ते 4 चमचे

कोरफड-दही हेअर मास्क कसा बनवावा?

  • कोरफड-दही हेअर मास्क बनवण्यासाठी आधी एक वाटी घ्या.
  • मग कोरफडीच्या पानातून ताजे जेल काढून त्यात टाका.
  • यानंतर त्यात साधारण २ ते ४ चमचे दही घालावे.
  • मग तुम्ही या दोन्ही गोष्टी नीट मिक्स करा.
  • आता तुमचा कोरफड-दही हेअर मास्क तयार आहे.

कोरफड-दही हेअर मास्क कसा लावावा?

  • कोरफड-दही हेअर मास्क घ्या आणि टाळूपासून लांबीपर्यंत चांगले लावा.
  • त्यानंतर तुम्ही हा मास्क केसांमध्ये सुमारे 15 ते 20 मिनिटे ठेवा.
  • यानंतर माइल्ड शॅम्पू आणि कंडिशनरच्या मदतीने केस धुवा.
  • मग तुम्हाला दिसेल की तुमचे केस कोरडे झाल्यानंतर मऊ आणि चमकदार झाले आहेत.

(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.