तुम्हीही तणावात आहात का? स्ट्रेस फ्री राहायचंय तर हा सोपा उपाय

कामाचा ताण येत असल्याने अनेक जण निराश होत आहेत. अनेकांच्या जीवनात नकारात्मक गोष्टींनी घर केले आहे. अशा वेळी तुम्हीच तुमच्या जीवनाला योग्य दिशा देऊ शकतात. त्यासाठी काय केले पाहिजे. दिवस छान आणि फ्रेश जाण्यासाठी काय केले पाहिजे जाणून घ्या.

तुम्हीही तणावात आहात का? स्ट्रेस फ्री राहायचंय तर हा सोपा उपाय
Work-stress-relief
Follow us
| Updated on: Nov 22, 2023 | 7:19 PM

Mental Health : देशात मानसिक आजाराचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. मानसिक विकारामुळे लोकं निराश होत आहेत. नकारात्मत झाल्यामुळे अनेक आजारांना बळी पडत आहेत. आजच्या जीवनशैलीमुळे तणावमुक्त राहणे कठीण झाले आहे. स्पर्धेच्या जगात लोकांना स्वत:ला देण्यासाठी वेळ उरत नाही. त्यामुळे तणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत.

सर्वात आधी मन एकाग्र करण्यासाठी ओमचे 21 वेळा पठण करा. दैनंदिन जीवन तणावमुक्त करण्यासाठी ध्यान करा. ओमचा जप केल्याने मन शांत होते, झोप चांगली लागते आणि भावनांचे संतुलन राखले जाते.

तणावपूर्ण परिस्थितीत मन शांत राहते. फोकस चांगला होतो. स्मरणशक्ती वाढते. नकारात्मक विचार दूर राहतात.

आपण जसा विचार करतो तसेच अनेकदा घडतं. त्यामुळे सकारात्मक विचार करा. तुम्हाला जे हवंय त्याचा विचार करा. जे नकोय त्याबाबत बोलू ही नका. आपल्या विचारांकडे लक्ष द्या.

कृतज्ञता मनाला शांत करते. त्यामुळे कृतज्ञ राहा. दिवसभर उत्साही राहा. नवीन गोष्टी करा. प्रेमाने बोला.

तुमचं मन मोकळं करण्यासाठी फिरायला जा. ज्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटेल. हे तुमचे मन शांत करण्यास मदत करेल.

भविष्याबद्दल टेन्शन घेऊ नका. आपलं भविष्य उज्ज्वल असावं असं सगळ्यांना वाटतं. पण त्याची चिंता आतापासून करत बसू नका. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. जे तुमचं आहे ते तुम्हाला मिळणारच आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा.

पुरेशी झोप घेणे फार महत्त्वाचे आहे. तणावमुक्त राहण्यासाठी ती गरजेची आहे. जेव्हा तुम्ही पूर्ण झोप घेता तेव्हा तुमचा दिवस ही चांगला जातो. झोपे पूर्ण झाली नाही तर कामे ही नीट होत नाहीत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.