त्वचेसाठी खूप फायद्याचा आहे बेकिंग सोडा, अशी पेस्ट बनवून लावाल तर सौंदर्य आणखी खुलेल…
त्वचेची काळजी घेण्यासाठी सध्या मार्केटमध्येही बरीच सौंदर्य साधनं आहेत. पण बेकिंग सोडा (Baking Soda) त्वचेसाठी आणि शरीराच्या आरोग्यासाठीही चांगला असल्याचं समोर आलं आहे.
मुंबई : सौंदर्य (Beauty) टिकवण्यासाठी आणि आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही सगळेच प्रयत्न करत असाल. त्वचेची काळजी घेण्यासाठी सध्या मार्केटमध्येही बरीच सौंदर्य साधनं आहेत. पण बेकिंग सोडा (Baking Soda) त्वचेसाठी आणि शरीराच्या आरोग्यासाठीही चांगला असल्याचं समोर आलं आहे. बेकिंग सोडा त्वचेसाठी खूप फायद्याचा आहे. यामुळे त्वचेची पीएच लेव्हल संतुलित राहते. याने त्वचेमध्ये चमक आणि ताजेपणा येतो. चेहऱ्यावरील मुरुमही निघून जात त्वचा टवटवीत होते. (baking soda benefits on skin baking soda formula with water how to use for skin care)
पिंपल्स जातात…
रोजच्या कामामुळे चेहऱ्यावर खूप धूळ बसून त्वचा खराब होते. यामुळे तेलकटपणा, रफनेस अशा अनेक समस्या येतात. यामुळे हळूहळू पिंपल्सही येतात. पण यावर बेकिंग सोडा उत्तम पर्याय आहे. बेकिंग सोडा आणि पाण्याला एक करून तुम्ही याची पेस्ट चेहऱ्याला लावू शकता. बेकिंग सोडा चेहऱ्यावरील घाण स्वच्छ करेल आणि नवीन थर तयार केले. दिवसातून दोन किंवा तीन वेळा ही पेस्ट 3-4 मिनिटांसाठी तुम्ही लावू शकता. पण ही पेस्ट लावण्याआधी चेहरा स्वच्छ धूवून घ्या.
ब्लॅकहेड्सही जातात….
बेकिंग सोडामध्ये अँटी-बॅक्टेरिया आणि अँटी-फंगल गुणधर्म आहे. जे ब्लॅकहेड्स होणाऱ्या बॅक्टेरियाचा नाश करतात.
उष्णाचा त्रास होणार नाही…
बेकिंग सोडा सुर्याच्या उष्णतेला रोखतो आणि त्वचेला आराम देतो. यामुळे खास येणार नाही. अँटी सेप्टिक गुणधर्मा सूर्यप्रकाशामुळे होणारा अल्सर बरा करतो. यासाठी बेकिंग सोडा आणि थंड पाण्याची पेस्ट बनवून लावा आणि मग धुवा. तुम्ही बेकिंग सोडा आंघोळीच्या पाण्यात मिसळूनही अंघोळ करू शकता. टॉवेलने शरीराला पुसल्यानंतर आणि शरीर थोडं हवेत सुकवा.
बेकिंग सोड्याचे आणखी फायदे
– बेकिंग सोडा त्वचेचा टॅन काढून टाकण्यास मदत करतं.
– तुम्ही चेहऱ्यावरील आठवड्याची घाण काढण्यासाठी लिंबावर बेकिंग सोडा लावू चेहऱ्यावर रब करू शकता. लिंबावर मध लावूनही तुम्ही चेहऱ्यावर मसाज करू शकता.
– चेहऱ्यावर पुरळ, खाज सुटणं आणि सूज येणं थांबेल. बेकिंग सोडामध्ये नारळ तेल मिसळा आणि ही पेस्ट 5-5 मिनिटांसाठी लावा.
– स्वच्छ आणि चमकणारी त्वचेसाठी उत्तम
(टीप : या बातमीमधील सर्व माहिती ही सामान्य माहितीच्या आधारे देण्यात आली आहे. तुम्ह संबंधित प्रयोग करताना काळजी घ्यावी आणि डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्याल.) (baking soda benefits on skin baking soda formula with water how to use for skin care)
संबंधित बातम्या –
गरोदरपणात थायरॉईडची समस्या आहे? मग अजिबात निष्काळजीपणा करु नका
Anti-Aging Diet । चाळीशीनंतर या गोष्टींचे करा सेवन रहाल दीर्घकाळ निरोगी
मधुमेह, बद्धकोष्ठता आणि हृदयाच्या आरोग्यासाठी करा द्राक्षाचे सेवन, जाणून घ्या लाभदायक फायदे
Caesarean Mark | सिझेरिअनच्या खुणा जात नाहीयत? मग, ‘हे’ घरगुती उपाय नक्की ट्राय करा!
(baking soda benefits on skin baking soda formula with water how to use for skin care)