Skin Care : चेहऱ्याच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ फेसपॅक चेहऱ्याला लावा!

पावसाळ्याच्या हंगामात सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी आपण त्वचेची विशेष काळजी ही घेतली पाहिजे. ज्यामुळे आपली त्वचा सुंदर आणि चमकदार होण्यास मदत होते.

Skin Care : चेहऱ्याच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी 'हे' फेसपॅक चेहऱ्याला लावा!
फेसपॅक
Follow us
| Updated on: Aug 03, 2021 | 8:50 AM

मुंबई : पावसाळ्याच्या हंगामात सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी आपण त्वचेची विशेष काळजी ही घेतली पाहिजे. ज्यामुळे आपली त्वचा सुंदर आणि चमकदार होण्यास मदत होते. पावसाळ्यात अनेकांची त्वचा तेलकट होते. तेलकट त्वचेमुळे चेहऱ्यावर मुरुम येतो. तेलकट त्वचेची समस्या दूर करण्यासाठी आपण घरी काही फेसपॅक तयार करू शकता. यामुळे मुरुमांची समस्या कमी होण्यास मदत होईल. (Apply this face pack on the face to get rid of all the facial problems)

त्वचेचा तेलकटपणा दूर करण्यासाठी ओट्स आणि टोमॅटोचा फेसपॅक आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. हा फेसपॅक तयार करण्यासाठी आपल्याला एक टोमॅटो आणि दोन चमचे बारीक केलेले ओट्स लागणार आहे. हा फेसपॅक तयार करण्यासाठी आपल्याला टोमॅटोची बारीक पेस्ट तयार करावी लागेत. त्यानंतर या पेस्टमध्ये ओट्स मि्क्स करून चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा.

त्यानंतर साधारण वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर राहूद्या. त्यानंतर चेहऱ्या थंड पाण्याने धुवा. हा फेसपॅक आपण आठ दिवसातून तीन वेळा लावला पाहिजे. या फेसपॅकमुळे चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळते. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर काकडी आणि टोमॅटो पॅक तुमच्यासाठी उत्तम. यासाठी, आपल्याला एक टोमॅटो आणि दोन चमचे काकडीची पेस्ट, एक चमचे मध मिसळावे लागेल. ही पेस्ट 15-20 मिनिटे आपल्या चेहऱ्यावर ठेवा. यानंतर ते कोमट पाण्याने धुवा.

2 चमचे ओटच्या जाड भरड्या पिठामध्ये टोमॅटोचा पेस्ट 2 चमचे मिसळावी. यानंतर त्यात दही घालावे. हे लॅक्टिक अॅसिड, टॉक्झिन्स आणि छिद्र साफ करण्यास मदत करते. हे आपल्या चेहऱ्यावर लावा. हा पॅक चेहऱ्यावर 15 मिनिटे ठेवा आणि नंतर चेहरा पाण्याने धुवा. आरोग्याच्या दृष्टीने कोरफडाची पाने ही नैसर्गिकरित्या प्रभावशाली आयुर्वेदीक वनस्पती आहे. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर दिवसातून दोनदा चेहऱ्यावर कोरफडीचा गर लावा. यामुळे तेलकट त्वचा होणार नाही.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Apply this face pack on the face to get rid of all the facial problems)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.