केळीच्या सालीचा ‘हा’ फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि सुंदर त्वचा मिळवा !

केळीमध्ये पोटॅशियम, मूड-रेगुलेटिंग फोलेट, ट्रायटोफन आणि एनर्जाइजिंग कार्ब्स देखील असतात. केळी पोटॅशियमने समृद्ध आहेत. केळी आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करतात आणि शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते.

केळीच्या सालीचा 'हा' फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि सुंदर त्वचा मिळवा !
केळीचे साल
Follow us
| Updated on: Jun 16, 2021 | 8:32 AM

मुंबई : केळीमध्ये पोटॅशियम, मूड-रेगुलेटिंग फोलेट, ट्रायटोफन आणि एनर्जाइजिंग कार्ब्स देखील असतात. केळी पोटॅशियमने समृद्ध आहेत. केळी आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करतात आणि शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. केळीमध्ये 100 कॅलरी उर्जा असते, ज्यामुळे तुमचे शरीर दिवसभर सफुर्तीवान राहते. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, केळीची साल आपल्या त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर असते. (Banana peel face pack is beneficial for the face)

केळीच्या सालीचा फेसपॅक आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असतो. केळीच्या सालीचा फेसपॅकमुळे आपल्या चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. यासाठी आपल्याला केळीची साल, दही, कोरफड, गुलाब पाणी आणि हळद लागणार आहे. हे सर्व साहित्य बारीक करून घ्या आणि त्याची चांगली पेस्ट तयार करा. त्यानंतर ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर राहूद्या आणि नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. हा फेसपॅक आपण आठवड्यातून तीन ते चार वेळा लावला पाहिजेत.

कोरफडीचा गर केळीच्या सालवर टाका आणि चेहऱ्यावर साधारण 20 ते 25 मिनिचे चोळा यामुळे चेहऱ्यावरील सुरूकुत्या गायब होतील आणि आपली त्वचा ग्लोईंग होईल. केळ्याची साल ब्लेंडरमध्ये बारीक करून घ्या आणि त्याची पेस्ट बनवा. जर आपले त्वचा तेलकट असतील, तर त्यात कोरफड घालता आणि चेहऱ्याला लावा. यामुळे चेहरा चमकदार होता. आठवड्यातून 3 ते 4 वेळा ही पेस्ट तयार करून चेहऱ्याला लावा. वापरासाठी केळ्याची साल नेहमी ताजी असावी. केळीची साल साठवून ठेवू नका.

केळी बर्‍याच लोकांना पचत नाहीत. अशा लोकांनी कोणत्याही प्रकारे त्याचा त्वचेवर वापर करू नये. उन्हाळ्यात तर काकडी जास्तीत जास्त खाल्ली पाहिजे. कारण काकडीमध्ये 80 टक्के पाणी आढळते, ज्यामुळे काकडी खाल्ल्याने आपल्या शरीरात पुरेसे पाणी मिळते. याशिवाय काकडीमध्येही जीवनसत्त्वे आढळतात. काकडीमध्ये भरपूर कॅलरी असतात काकडी खाल्लाने शरीरामध्ये चरबी निर्माण होत नाही. म्हणूनच काकडी खाल्ल्याने देखील नियंत्रणात राहते. दिवसातून एकदा तरी आपण काकडी खाल्ली पाहिजे.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Banana peel face pack is beneficial for the face)

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....