Benefits Of Ghee | दाट आणि काळेभोर केस करायचेत?, पहा खास टिप्स

तूप खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यात अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. बरेच लोक तूप खाणे टाळतात कारण तूपामुळे लठ्ठपणा वाढतो.

Benefits Of Ghee | दाट आणि काळेभोर केस करायचेत?, पहा खास टिप्स
Follow us
| Updated on: Jan 24, 2021 | 4:51 PM

मुंबई : तूप खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यात अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. बरेच लोक तूप खाणे टाळतात कारण तूपामुळे लठ्ठपणा वाढतो. पण तूप केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर त्वचा आणि केसांसाठीही खूप फायदेशीर आहे. तूपात व्हिटॅमिन ए, के, ई असते. तूप खाल्लांने आपले केस चांगले होतात. हिवाळ्यात, केस बहुधा कोरडे आणि निर्जीव होतात. तुपामुळे डोक्यातील कोंडा, फुटलेले केस, पांढरे केस या समस्या दूर होऊ शकतात. (Eating ghee is beneficial for hair and skin)

-जर आपले केस खराब झाले असतील तर आपण केसांना तूपाने मालिश करा. यामुळे तुमचे केस मुलायम आणि चमकदार बनतील.

-आपल्या सर्वांना लांबलचक केस आवडतात. मात्र, बदललेल्या जीवनशैलीमुळे आपल्या केसांची वाढ होत नसेल तर तूपात आवळा आणि कांद्याचा रस मिसळा आणि मालिश करा. यामुळे केस वाढतील.

-हिवाळ्यात आपले केस कोरडे आणि निर्जीव दिसू लागतात. केस चमकदार करण्यासाठी आपण तूप वापरू शकता. कोमट तूप घेऊन मालिश करा. यानंतर, केसांवर लिंबाचा रस लावा आणि तसेच राहू द्या आणि नंतर केस धुवा.

-सध्या जवळपास सर्वच लोक कोंड्याच्या समस्येमुळे हैराण आहेत. काहीही केले तरी डोक्यातील कोडा कमी होत नाही. जर तुमच्याही डोक्यात कोडा आहे तर तूप आणि बदाम तेलाने मालिश करा. यामुळे डोक्यातील कोंडाची समस्या कायमची संपते.

-आवळा एक असा आहे ज्यामध्ये जीवनसत्त्वे भरपूर मिळतात. आवळ्यामध्ये जीवनसत्व सी मोठ्या प्रमाणात असते. रोज आवळा खाल्याने तुम्ही बर्‍याच आजारांपासून मुक्त होऊ शकता. आवळा हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर आवळ्याचा रस करून तुम्ही पिऊ शकता किंवा तसाच खाऊ शकतात. जर रोज सकाळी रिकाम्या पोटी आपण कच्चा आवळा खाल्लातर तुम्ही बऱ्याच आजारांपासून दुर राहू शकता.

संबंधित बातम्या : 

हंगामी सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय ‘काळीमिरी’, जाणून घ्या याचे महत्त्वाचे फायदे…

Apple Cider Vinegar | सफरचंदाचे व्हिनेगर पिणे आरोग्यवर्धक? पाहा तज्ज्ञ काय म्हणतायत…

(Eating ghee is beneficial for hair and skin)

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.