Skin Care Tips : मुरुमाची समस्या दूर करण्यासाठी ‘या’ 5 सोप्या टिप्स फाॅलो करा, वाचा याबद्दल अधिक !
तळलेले पदार्थ खाणे टाळा. पकोडे, फ्रेंच फ्राईज, समोसे किंवा कचोरीसारखे पदार्थ प्रत्येकाच्या आवडीचे असतात. पण हे पदार्थ रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढवतात. हे रक्त परिसंचरणात अडथळा आणतात. ज्यामुळे चेहऱ्यावर मुरुम येतो. पुरळ कमी करण्यासाठी आपण तळलेल्या पदार्थांचे सेवन कमी करा.