Hair Care Tips : हिवाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी ‘या’ 5 सोप्या टिप्स फॉलो करा!

हिवाळ्याच्या हंगामामध्ये केसांच्या अनेक समस्या निर्माण होतात. विशेष: हिवाळ्यामध्ये आपल्या केसांची विशेष काळजी घ्यावी लागते. या हंगामामध्ये आपले केस निस्तेज होण्यास सुरूवात होते. हिवाळ्यामध्ये आपले केस निरोगी ठेवण्यासाठी आपण काय उपाय करू शकतो हे बघूयात.

| Updated on: Nov 12, 2021 | 8:28 AM

1 / 5
तुमचे केस मुळापासून ते टोकापर्यंत निरोगी बनवण्यासाठी जास्तीत-जास्त पाणी प्या. तसेच आहारामध्ये बदाम, काजू, शेंगदाणे, भोपळ्याच्या बिया इ पदार्थांचा समावेश करा. ज्यामुळे तुमचे केस मजबूत आणि निरोगी होतात.

2 / 5
तेल लावल्याने थंड वारे केसांपासून दूर राहतील. प्रत्येक वेळी तुम्ही तुमचे केस धुता तेव्हा तुमच्या आवडीचे कोणतेही तेल लावावे. तीळ तेल आणि खोबरेल तेल वापरून तुम्ही तुमचे केस निरोगी ठेवू शकता.

3 / 5
आपल्या केसांना जास्त कोरडेपणाचा सामना करण्यासाठी अधिक TLC आवश्यक आहे. तुम्ही डीप कंडिशनिंग हेअर मास्क वापरू शकता. यासाठी तुम्ही दही, ई कॅप्सूल आणि ऑलिव्ह ऑईल मिक्स करा. 15-20 मिनिटे केसांना लावा. दही हे नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करते.

4 / 5
जास्त गरम शॉवर केसांमधील ओलावा शोषून घेते. ज्यामुळे तुमचे केस निस्तेज होतात आणि तुटण्याची शक्यता असते. टाळू निरोगी ठेवण्यासाठी कोमट पाण्याने आंघोळ करा.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.