Beauty Tips : व्हिटॅमिन-ई कॅप्सूल त्वचेला लावा आणि सुंदर त्वचा मिळवा!

प्रत्येक महिलेला दीर्घकाळ तरुण आणि स्मार्ट दिसण्याची इच्छा असते. पण त्यासाठी चांगली त्वचा आवश्यक आहे. आजकाल, बाजारात अशी अनेक कॉस्मेटिक उत्पादने विकली जात आहेत. जी त्वचेच्या सर्व समस्या दूर करून त्यांना चमकदार आणि तजेलदार करण्याचा दावा करतात, परंतु त्यांचा प्रभाव तात्पुरता असतो.

Beauty Tips : व्हिटॅमिन-ई कॅप्सूल त्वचेला लावा आणि सुंदर त्वचा मिळवा!
त्वचा
Follow us
| Updated on: Oct 18, 2021 | 7:28 AM

मुंबई : प्रत्येक महिलेला दीर्घकाळ तरुण आणि स्मार्ट दिसण्याची इच्छा असते. पण त्यासाठी चांगली त्वचा आवश्यक आहे. आजकाल, बाजारात अशी अनेक कॉस्मेटिक उत्पादने विकली जात आहेत. जी त्वचेच्या सर्व समस्या दूर करून त्यांना चमकदार आणि तजेलदार करण्याचा दावा करतात, परंतु त्यांचा प्रभाव तात्पुरता असतो.

जर तुम्हाला खरोखरच त्वचा सुंदर, चमकदार आणि तजेलदार ठेवायची असेल तर तुमच्या मेकअप किटमध्ये व्हिटॅमिन-ई कॅप्सूलचा नक्कीच समावेश करा. अँटी-एजिंग ऑक्सिडंट्स व्हिटॅमिन-ई कॅप्सूलमध्ये भरपूर प्रमाणात आढळतात. जे त्वचेवर वृद्धत्वाचा प्रभाव कमी करू शकतात. या व्यतिरिक्त, व्हिटॅमिन-ई कॅप्सूल आपल्या त्वचेवर एक नैसर्गिक चमक आणते आणि त्वचेच्या सर्व समस्या दूर करण्यास मदत करते.

सुरकुत्या

व्हिटॅमिन-ई कॅप्सूलच्या वापरामुळे तुमच्या त्वचेवरील सुरकुत्याची समस्या दूर होण्यास मदत होते. त्वचा घट्ट राहते आणि त्वचेला पोषण मिळते. यासह, तुम्ही दीर्घकाळ तरुण दिसाल आणि सुरकुत्याची समस्या देखील दूर होण्यास मदत मिळेल.

काळे डाग

जर तुमच्या त्वचेवर डाग असतील तर तुम्ही नियमितपणे व्हिटॅमिन-ई कॅप्सूल वापरावे. हे आपली त्वचा बरे करण्याचे काम करते आणि डागांपासून मुक्त करते. त्यात असलेले अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म त्वचेतील कोलेजन वाढवण्याचे काम करतात.

डार्क सर्कलची समस्या दूर 

जर डोळ्यांखाली काळी वर्तुळे असतील तर सौंदर्य कमी होऊ लागते. परंतु व्हिटॅमिन-ई कॅप्सूल आपल्या या समस्येवर देखील सहज मात करू शकते. दररोज रात्री झोपायच्या आधी, आपले तोंड धुवा आणि डोळ्याखालील भागावर व्हिटॅमिन-ई कॅप्सूल वापरा आणि हलका हाताने त्या भागाची मालिश करा.

कोरड्या त्वचेसाठी

तुमची कोरडी त्वचा असली तरी व्हिटॅमिन-ई कॅप्सूल त्वचेसाठी वरदान आहे. त्याच्या नियमित वापराने तुमच्या त्वचेला पोषण मिळते आणि ते हायड्रेटेड राहते.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Follow these special tips and get beautiful skin)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.