ओठांच्या रुक्षपणामुळे त्रस्त आहात? मग ‘हे’ उपाय ट्राय करा…

उन्हाळ्यात ओठांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या हवामानात ओठ रुक्ष होणे आणि ओठ फुटणे या समस्या सामान्य आहेत.

ओठांच्या रुक्षपणामुळे त्रस्त आहात? मग 'हे' उपाय ट्राय करा…
ओठ
Follow us
| Updated on: Apr 07, 2021 | 6:17 PM

मुंबई : उन्हाळ्यात ओठांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या हवामानात ओठ रुक्ष होणे आणि ओठ फुटणे या समस्या सामान्य आहेत. अशा परिस्थितीत आपण लिपबाम किंवा व्हॅसलीनचा वापर करुन घराबाहेर गेल्यास धूळी कणांमुळे समस्या अधिकच वाढते. जर आपणही या प्रकारच्या समस्येने कंटाळला असाल, चिंतेत असाल तर, त्याबद्दल काळजी करण्याची आवश्यकता नाही. (Follow these tips to avoid rough lips)

-ओठांच्या समस्या दूर करण्यास गुलाबची पाने देखील मदत करतात. गुलाबाची पाने बारीक करून, त्यात लिंबू आणि मध मिसळा. हे मिश्रण झोपेच्या वेळी ओठांवर लावा. काही दिवसांत आपली ही समस्या दूर होईल. केवळ मध लावल्याने देखील ओठांच्या समस्येतून आराम मिळतो.

-बर्‍याच जणांना ओठ कोरडे पडले की, त्यांना जिभेने ओले करण्याची किंवा दाताने चावण्याची सवय असते. मात्र, चुकूनही असे करू नका. यामुळे आपली समस्या कमी होण्याऐवजी वाढेल. धूम्रपान किंवा मद्यपान करण्याची सवय असल्यास, अशा सवयी वेळीच सोडून द्या. अन्यथा कोणताही उपाय काम करणार नाही.

-ओठांच्या समस्य दूर करण्यास गुलाबाच्या पाकळ्या देखील मदत करतात. यासाठी गुलाबाच्या पाकळ्या बारीक करून, त्यात लिंबू आणि मध मिसळा. हे मिश्रण झोपण्या पूर्वी ओठांवर लावा. काही दिवसांत आपली ही समस्या दूर होईल. केवळ मध लावल्याने देखील ओठांच्या समस्येतून आराम मिळतो.

-जर तुमचे ओठ कोरडे होत असतील तर ग्रीन टीची बॅग कोमट पाण्यात ठेवा आणि ती ओठांवर लावा. आपण दररोज काही मिनिटे हा उपाय करू शकता. हे लक्षात ठेवा की ग्रीन टीची बॅग जास्त गरम होणार नाही. नाहीतर यामुळे आपले ओठ खराब होऊ शकतात.

संबंधित बातम्या :

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

Makeup Tips | वयाच्या चाळीशीतही सुंदर दिसायचंय? तर मेकअप करताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात!#MakeupTips | #skincare | #antiaging | #makeup https://t.co/RQLTJfjJT0

— TV9 Marathi (@TV9Marathi) February 8, 2021

(Follow these tips to avoid rough lips)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.