उन्हाळ्यामध्ये पिंपल्स आणि कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी फेसवॉश करताना या टिप्स फाॅलो करा!

चेहरा धुण्या अगोदर हँडवॉशने हात स्वच्छ करा. जेणेकरून तुमच्या हातांची घाण चेहऱ्यावर जाणार नाही. यानंतर सौम्य क्लिंजर किंवा फेसवॉश वापरा. फेसवॉशच्या वेळी त्वचेला स्क्रब करण्याची चूक करू नका. चेहरा पूर्णपणे स्वच्छ केल्यानंतर चेहरा पाण्याने धुवा. सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी परत याच पध्दतीने आपला चेहरा धुवा.

उन्हाळ्यामध्ये पिंपल्स आणि कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी फेसवॉश करताना या टिप्स फाॅलो करा!
Image Credit source: unsplash.com
Follow us
| Updated on: May 11, 2022 | 11:57 AM

मुंबई : उन्हाळ्यात (Summer) त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. धूळ आणि घामामुळे त्वचेवर खाज सुटणे, जळजळ आणि मुरुम येण्याची समस्या देखील वाढते. अशा स्थितीत फेसवॉशने चेहऱ्यावरील घाण तर साफ होतेच, शिवाय त्वचा चांगली होण्यास मदतही होते. त्यामुळे फेसवॉशने (Facewash) वारंवार चेहरा धुणे फायदेशीर ठरते. योग्य फेसवॉश वापरला तर चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या दूर होण्यासही मदत होते. मात्र, आपल्यापैकी अनेकजण चेहरा धुताना काही अनेक चुका करतात. त्यामुळे फेसवॉश करूनही आपल्या त्वचेला (Skin) काही खास फायदा होत नाही. या चुका नेमक्या कोणत्या आहेत, याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

फेसवॉश करताना या प्रमुख गोष्टी लक्षात ठेवा

  1. चेहरा धुण्या अगोदर हँडवॉशने हात स्वच्छ करा. जेणेकरून तुमच्या हातांची घाण चेहऱ्यावर जाणार नाही. यानंतर सौम्य क्लिंजर किंवा फेसवॉश वापरा. फेसवॉशच्या वेळी त्वचेला स्क्रब करण्याची चूक करू नका. चेहरा पूर्णपणे स्वच्छ केल्यानंतर चेहरा पाण्याने धुवा. सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी परत याच पध्दतीने आपला चेहरा धुवा.
  2. चेहरा धुतल्यानंतर बरेच लोक टॉवेलने जोरात पुसतात. यामुळे तुमची त्वचा साफ होत नाही, पण सुरकुत्या आणि बारीक रेषा येण्याची शक्यता असते. यामुळे कधीही चेहरा धुतल्यानंतर टॉवेल पुसू नका. चेहरा पुसण्यासाठी मऊ कपडा वापरा. यामुळे त्वचा चांगली राहते.
  3. फेसवॉश किंवा क्लिन्जरच्या मदतीने चेहरा दोनदाच धुवावा. यापेक्षा जास्त धुतल्यानंतर त्वचेतील नैसर्गिक तेल संपून त्वचा निस्तेज होऊ लागते. घाम येत असताना चेहऱ्यावर पाण्याचे छोटे थेंब टाकून तुम्ही ते साधारणपणे स्वच्छ करू शकता. यामुळे त्वचेला फायदा होईल.
  4. फेसवॉश किंवा क्लिन्जरच्या मदतीने चेहरा धुवा. कधीही साबणाने चेहरा धुण्याची चुक करू नका. साबणामुळे आपली त्वचा कोरडी आणि निस्तेज होते. बऱ्याच लोकांना चेहरा साबणाने धुण्याची सवय असते. मात्र, असे करणे टाळा. कारण यामुळे कोरड्या त्वचेसोबतच चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची देखील शक्यता असते.

(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.