केसांच्या वाढीसाठी लाभदायी ‘एरंडेल तेल’, वाचा याचे फायदे !

आता हिवाळा संपला आहे आणि उन्हाळ्याची चाहुल लागत आहे. बदलत्या वातावरणाचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होतो.

केसांच्या वाढीसाठी लाभदायी 'एरंडेल तेल', वाचा याचे फायदे !
Follow us
| Updated on: Mar 12, 2021 | 4:45 PM

मुंबई : आता हिवाळा संपला आहे आणि उन्हाळ्याची चाहुल लागत आहे. बदलत्या वातावरणाचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होतो. अनेकदा वजन वाढणे, केस गळणे किंवा अन्य शारीरिक तक्रारी निर्माण होतात. मात्र, आपण आसपास बघत असतो की, केस गळतीमुळे अनेकजन त्रस्त आहेत. केस गळती रोखण्यासाठी विविध उपाय देखील केले जातात. मात्र, म्हणावा तसा फार फरक दिसत नाही. अशावेळी केस गळती रोखण्यासाठी एरंडेल तेल खूप फायदेशीर आहे.  (Hai care tips know the benefits of caster oil)

-एरंडेल तेल, बदामाचं तेल, नारळाचं तेल,ऑलिव्ह ऑइल हे चारही तेल एकत्र घेऊन मंद आचेवर गरम करा. त्यात भरपूर कढीपत्त्याची पानं घाला आणि हे तेल छान मंद आचेवर उकळून घ्या. त्यानंतर तेल थंड झाल्यावर एका बाटलीत भरुन ठेवा. आठवड्यातून 4 ते 6 वेळा हे तेल लावा.

-एरंडेल तेलमध्ये 2-3 चमचे कोरफडीचा रस आणि टी ट्री ऑइलचे 4 थेंब टाका. हे मिश्रण एकत्र मिसळा तयार झालेले मिश्रण केसांना 40 ते 45 मिनिटांपर्यंत लावून ठेवा. नंतर केस धुवून घ्या. आठवड्यातून 3-4 वेळा हा उपाय करा.

-केसांची वाढ होण्यासाठी एरंडेल तेलात 2 मोठे चमचे आल्याचा रस घाला. त्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित मिसळा आणि संपूर्ण केसांना लावा. त्यानंतर अर्ध्या तासाने केस शाम्पू लावून धुवावेत.

(टीप : कोणत्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

तुळशीची 4 पानं, दालचिनी 2, रोग प्रतिकार शक्तीसाठी आयुष मंत्रालयाचा आर्युर्वेद काढा कसा बनवाल?

आजारांपासून दूर राहा, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे 7 घरगुती उपाय

(Hai care tips know the benefits of caster oil)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.