आवळा आणि खोबरेल तेलाचा ‘हा’ हेअर पॅक केसांना लावा आणि सुंदर केस मिळवा!

आपल्याला सुंदर आणि चमकदार केस हवे असतील तर आपण केसांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. सुंदर केसांसाठी आपण नेहमी घरगुती उपाय केले पाहिजेत. ज्यामुळे आपले केस सुंदर होण्यास मदत होते.

आवळा आणि खोबरेल तेलाचा 'हा' हेअर पॅक केसांना लावा आणि सुंदर केस मिळवा!
हेअर पॅक
Follow us
| Updated on: Aug 17, 2021 | 12:37 PM

मुंबई : आपल्याला सुंदर आणि चमकदार केस हवे असतील तर आपण केसांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. सुंदर केसांसाठी आपण नेहमी घरगुती उपाय केले पाहिजेत. ज्यामुळे आपले केस सुंदर होण्यास मदत होते. घरगुती उपायामुळे केस सुंदर आणि निरोगी होण्यास मदत होते. हे केसांच्या वाढीस मदत करते. हे केस गळणे देखील कमी करू शकते. (Hair packs of amla and coconut oil are beneficial for hair)

केस चमकदार आणि सुंदर होण्यासाठी आणि केस गळती रोखण्यासाठी आपण आवळा पावडर वापरू शकतो. ज्यामुळे आपल्या केसांच्या अनेक समस्या दूर जाण्यास मदत होते. आवळा पावडरचा हेअर पॅक घरचे-घरी तयार करण्यासाठी आपल्याला दोन चमचे आवळा पावडर आणि तीन चमचे खोबरेल तेल लागणार आहे. खोबरेल तेल आणि आवळा पावडर चांगले मिक्स करून घ्या आणि त्याची चांगली पेस्ट तयार करा. त्यानंतर ही पेस्ट आपल्या संपूर्ण केसांवर वीस मिनिटांसाठी ठेवा.

त्यानंतर कोमट पाण्याने आपले केस धुवा. हा पॅक आपण आठ दिवसातून तीन वेळा लावला पाहिजे. तुम्हाला 1 कप नारळाचे दूध, 1 कप कॅस्टाइल साबण, व्हिटॅमिन ई तेलाचे 2 कॅप्सूल आणि आवश्यक तेलाचे 15-20 थेंब लागतील. सर्व साहित्य एकत्र करा आणि ते शॅम्पूच्या बाटलीत साठवा. आपले केस ओले करा आणि मिश्रण आपल्या नियमित शैम्पू म्हणून वापरा.

यामुळे केसांच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होईल. केसांच्या हा खास हेअर मास्क तयार करण्यासाठी सुध्द तूप तीन चमचे, दोन चमचे बेसन पीठ आणि एक चमचा खोबरेल तेल मिक्स करून त्याची चांगली पेस्ट तयार करा आणि ही संपूर्ण पेस्ट आपल्या केसांना लावा. त्यानंतर साधारण वीस ते तीस मिनिटे ही पेस्ट आपल्या केसांवर राहूद्या. त्यानंतर कोमट पाण्याने आपले केस धुवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Hair packs of amla and coconut oil are beneficial for hair)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.