PHOTO | Beauty Tips : केस आणि त्वचेसाठी लाभदायी अननस, असा बनवा फेसपॅक

| Updated on: Apr 04, 2022 | 1:03 AM

गरमीच्या दिवसात त्वचेवर डलनेस आणि मुरमे येण्याची शक्यता असते. चेहऱ्यावरील तेल कंट्रोल करण्यासाठी अननस, मध आणि ओटमील पावडरची पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा.

1 / 5
चमकदार त्वचा : त्वचेला चमकदार बनवण्यासाठी अननस आणि बेसनचा पॅक बनवू शकता. अननसाच्या पेस्टमध्ये एक चमचा बेसन मिसळा. हा पॅक 15 मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा आणि नंतर चेहरा धुवा. त्वचेला चमक येईल.

2 / 5
अँटी एजिंग : चेहऱ्यावरील सुरकत्या घालवण्यासाठी अननसच्या पेस्टमध्ये 3 ते 4 चमचे दूध मिसळा चांगले मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटानंतर चेहरा धुवा.

3 / 5
तेलकट त्वचा : गरमीच्या दिवसात त्वचेवर डलनेस आणि मुरमे येण्याची शक्यता असते. चेहऱ्यावरील तेल कंट्रोल करण्यासाठी अननस, मध आणि ओटमील पावडरची पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून सुकू द्यावी. सुकल्यानंतर चेहरा धुवा आणि त्वचेला क्रीमने मॉइश्चराईज करा.

4 / 5
चेहऱ्यावरील खड्डे : चेहऱ्यावरील खड्ड्यांमुळे मुरमांची समस्या निर्माण होते. यासाठी अननसाच्या पेस्टमध्ये थोडे दही मिसळून चेहऱ्यावर लावा. पॅक सुकल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

5 / 5
निरोगी केस : अननस केसांसाठीही खूप फायदेशीर आहे. केसांचे आरोग्य राखण्यासाठी दररोज अननसाचे सेवन करा. यामुळे केस जाड आणि चमकदार होतात.