Diwali special mehndi design | दिवाळी आणि भाऊबीजेच्या सणासाठी मेहंदी खास डिझाईन्स
मेहंदीला भारतीय समाजात खूप मोठे स्थान आहे. स्त्रियांच्या सौंदर्यशास्त्रामधील मेहंदी हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. कोणताही सण, समारंभ असो त्यामध्ये स्त्रिया मेहंदी लावणे पंसत करतातच, पण खास करून लग्नात मेहंदी अनिवार्य असते. भारतभर संपूर्ण हिंदू धर्मामध्ये लग्न कार्यांत मेहंदीला विशेष महत्त्व असते. मेहंदी लावण्याची परंपरा तशी फार पूर्वीची आहे. खूप आधीपासून स्त्रिया मेहंदी लावत आहेत.
Most Read Stories