Skin Care Tips : चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी मूगडाळीचा फेसपॅक वापरा, चमकदार त्वचा मिळवा!

त्वचेची काळजी म्हणजे केवळ महागडी उत्पादने वापरणे नव्हे. बहुतेक लोक त्यांच्या त्वचेच्या प्रकारानुसार उत्पादने आणि सौंदर्य दिनचऱ्या पाळतात.

Skin Care Tips  : चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी मूगडाळीचा फेसपॅक वापरा, चमकदार त्वचा मिळवा!
मूगडाळीचा फेसपॅक
Follow us
| Updated on: Aug 04, 2021 | 12:08 PM

मुंबई : त्वचेची काळजी म्हणजे केवळ महागडी उत्पादने वापरणे नव्हे. बहुतेक लोक त्यांच्या त्वचेच्या प्रकारानुसार उत्पादने आणि सौंदर्य दिनचऱ्या पाळतात. बरेच लोक घरगुती उत्पादने त्यांच्या त्वचेच्या काळजीच्या दिनक्रमात वापरतात. विशेषतः हे उपाय प्रभावी आहेत आणि त्यांचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. (moong dal Extremely beneficial for the skin)

पावसाळ्यात त्वचेच्या समस्या वाढतात. या काळात तेल आणि आर्द्रतेमुळे मुरुमांची समस्या वाढते. जर तुम्हाला मुरुमांमुळे त्रास होत असेल तर तुम्ही मूगडाळीचा फेसपॅक आपल्या त्वचेला लावू शकतात. ज्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळेल.

फेसमास्क तयार करण्यासाठी 

साहित्य

1 चमचा मूगडाळी पेस्ट

1 चमचा कोरफड जेल

चिमूटभर हळद

प्रक्रिया

जर तुम्हाला बाजारातून पावडर विकत घ्यायची नसेल तर मूग एका वाडग्यात रात्रभर भिजवून ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी मुगाची पेस्ट तयार करा आणि त्यात वरील सर्व गोष्टी मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि सुमारे 15 मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा.

2. हायड्रेटिंग मास्क

साहित्य

एक चमचा मूगडाळ पावडर

एक चमचा मध

एक चमचा दही

प्रक्रिया 

या सर्व गोष्टी नीट मिक्स करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि गोलाकार मसाज करा. ही पेस्ट 15 ते 20 मिनिटे सोडा आणि नंतर पाण्याने धुवा.

3. सुंदर त्वचेसाठी फेसमास्क

साहित्य

1 चमचा मूगडाळ पावडर

1 चमचा पपईचा लगदा

2 व्हिटॅमिन ई कॅप्सूल

प्रक्रिया

एका वाडग्यात सर्व साहित्य चांगले मिसळा आणि जाड पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. सुमारे 15 मिनिटे सोडा आणि नंतर पाण्याने धुवा.

संंबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(moong dal Extremely beneficial for the skin)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.