Olive Oil Hair Mask: ऑलिव्ह ऑईलच्या ‘या’ खास हेअर मास्कचे आश्चर्यकारक फायदे!

केसांची काळजी घेतली नाहीतर केसांच्या अनेक समस्या निर्माण होतात. आजकाल स्त्रिया आणि मुली पातळ आणि कोरड्या केसांमुळे त्रस्त आहेत. खराब झालेले केस चांगले करण्यासाठी महिला केसांना वेगवेगळ्या प्रकारे उत्पादने लावतात.

Olive Oil Hair Mask: ऑलिव्ह ऑईलच्या 'या' खास हेअर मास्कचे आश्चर्यकारक फायदे!
केसांची काळजी
Follow us
| Updated on: Nov 08, 2021 | 3:49 PM

मुंबई : केसांची काळजी घेतली नाहीतर केसांच्या अनेक समस्या निर्माण होतात. आजकाल स्त्रिया आणि मुली पातळ आणि कोरड्या केसांमुळे त्रस्त आहेत. खराब झालेले केस चांगले करण्यासाठी महिला केसांना वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने लावतात. मात्र, कोरड्या केसांची समस्या दूर करण्यासाठी केसांना ऑलिव्ह ऑईलचा हेअर मास्क लावला पाहिजे. ऑलिव्ह ऑईलपासून तयार केलेले हेअर मास्क कोरडे केस आणि डोक्यातील कोंडा दूर करण्यास मदत करते.

ऑलिव्ह ऑईल आणि केळीचा हेअर मास्क

ऑलिव्ह ऑईल आणि केळी हे दोन्ही घटक केसांसाठी फायदेशीर आहेत. हे दोन्ही केसांच्या मुळांना खोलवर पोषण देण्याचे काम करते. या दोघांचे मिश्रण केसांसाठी उत्तम कंडिशनरचे काम करते. हे करण्यासाठी 1 पिकलेले केळ, 1 ते 2 चमचे ऑलिव्ह ऑईल घ्या. यानंतर केळी सोलून त्याची पेस्ट तयार करा. यानंतर, पेस्टमध्ये 2 चमचे ऑलिव्ह ऑईल घाला.

हा मास्क शॅम्पूनंतर लावा

केसांना शॅम्पू केल्यानंतर हा हेअर मास्क केसांना लावा. केसांच्या मुळापासून टोकापर्यंत हेअर मास्क लावा. हा मास्क केसांवर 20 ते 25 मिनिटे लावा. त्यानंतर केस धुवा.

अंडी आणि ऑलिव्ह ऑईल हेअर मास्क

अंडी हे प्रथिने तसेच उत्तम चरबीचा स्रोत आहे. हा हेअर मास्क तयार करण्यासाठी 1 अंडे, 2 चमचे ऑलिव्ह ऑईल घ्या. अंडी आणि ऑलिव्ह ऑईल दोन्ही चांगले मिसळा. नंतर हा मास्क केसांना सुमारे 3० मिनिटे लावा आणि नंतर शॅम्पू करा.

शॅम्पूनंतर केळी आणि ऑलिव्ह ऑइल हेअर मास्क लावा. शॅम्पू करण्यापूर्वी हा मास्क लावा. हा मास्क लावल्यानंतर तुम्हाला कंडिशनर लावावे लागेल. आठवड्यातून एकदा हे दोन मास्क वापरा.

संबंधित बातम्या : 

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

(Olive Oil Hair Mask Beneficial for hair)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.