उन्हाळ्यात डोळ्यांची जळजळ आणि थकवा दूर करण्यासाठी ‘या’ घरगुती उपायांचा वापर करा!

आपल्यापैकी अनेकांना मोबाईल आणि लॅपटॉपवर बऱ्याचवेळ काम करावे लागते. आजकाल सर्व काही ऑनलाईन झाले आहे.

उन्हाळ्यात डोळ्यांची जळजळ आणि थकवा दूर करण्यासाठी 'या' घरगुती उपायांचा वापर करा!
डोळ्याखालील सर्कल घालवण्यासाठी हे करा घरगुती उपाय
Follow us
| Updated on: Apr 29, 2021 | 1:00 PM

मुंबई : आपल्यापैकी अनेकांना मोबाईल आणि लॅपटॉपवर बऱ्याचवेळ काम करावे लागते. आजकाल सर्व काही ऑनलाईन झाले आहे. त्याचा आपल्या डोळ्यांवर सर्वाधिक परिणाम होतो. आपले डोळे अतिशय संवेदनशील असतात. अशा परिस्थितीत त्यांची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. त्यामध्येही बऱ्याचजणांची अपुर्ण झोप होते. त्याचा सर्व परिणाम आपल्या डोळ्यांवर होतो. यामुळे आपल्या डोळ्यांची विशेष काळजी घ्यायला हवी. (Special tips for summer eye care)

कोल्ड कॉम्प्रेस कोल्ड कॉम्प्रेसमुळे डोळ्यांची जळजळ कमी होण्यास मदत होते. यासाठी, आपल्याला बर्फाचे काही तुकडे सूती कपड्यात ठेवावे लागतील आणि नंतर ते कपडा डोळ्यावर थोडावेळ ठेवावा लागेल. असे केल्याने डोळ्यांना आराम मिळेल.

काकडी डोळ्यांची सूज कमी करण्यासाठी काकडींपेक्षा चांगले काहीही नाही. काकडीचे दोन तुकडे करून ते थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा. काकडी थंड झाल्यावर ते सुमारे 10 मिनिटांसाठी डोळ्यावर लावा. असे केल्याने तुमच्या डोळ्यांना आराम मिळेल.

गुलाब पाणी डोळ्यांचा थकवा आणि जळजळपासून मुक्त करण्यासाठी गुलाबाच्या पाण्याचा उपयोग केला जाऊ शकतो. गुलाबाच्या पाण्यात कापूस भिजवा आणि तो आपल्या डोळ्यांवर ठेवा. याशिवाय डोळ्यात गुलाबाचे पाणी एक ते दोन थेंब डोळ्यांत घाला. यामुळे डोळे थंड होतील.

बटाटा बटाटा डोळ्याचा थकवा आणि पाणी काढून टाकण्यासाठी वापरले जाऊ शकते. काकडीप्रमाणे बटाट्याचे बारीक तुकडे करून ते फ्रिजमध्ये ठेवा आणि थंड झाल्यावर डोळ्यावर लावा आणि झोपून घ्या. असे केल्याने डोळ्यांची गडद डार्क सर्कल कमी होतील.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Special tips for summer eye care)

सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.