Skin Care : ब्लॅकहेड्स काढण्यासाठी हे सोपे आणि घरगुती उपाय फायदेशीर, वाचा!

चेहऱ्यावर जर मृत त्वचा (Dead skin)असेल तर आपला चेहरा खराब दिसतो. यामुळेच चेहऱ्यावरील मृत त्वचा काढणे गरजेचे असते. मृत त्वचेमुळे चेहऱ्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे ब्लॅकहेड्स होतात. याशिवाय पार्लरमध्ये जाऊन ब्लॅकहेड्स (blackheads) काढणेही अतिशय अवघड काम आहे.

Skin Care : ब्लॅकहेड्स काढण्यासाठी हे सोपे आणि घरगुती उपाय फायदेशीर, वाचा!
त्वचा निरोगी ठेवण्यासाठी या टिप्स फाॅलो करा. Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 11:19 AM

मुंबई : चेहऱ्यावर जर मृत त्वचा (Dead skin)असेल तर आपला चेहरा खराब दिसतो. यामुळेच चेहऱ्यावरील मृत त्वचा काढणे गरजेचे असते. मृत त्वचेमुळे चेहऱ्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे ब्लॅकहेड्स होतात. याशिवाय पार्लरमध्ये जाऊन ब्लॅकहेड्स (blackheads) काढणेही अतिशय अवघड काम आहे. महागडी उत्पादने आणि पार्लरमध्ये मृत त्वचा काढण्यासाठी जाण्यापेक्षा आपण काही घरगुती उपाय करूनही चेहऱ्यावरील मृत त्वचा (Skin) काढू शकतो. चला तर मग जाणून घेऊयात घरच्या घरी कशाप्रकारे मृत त्वचा काढता येते याविषयी.

नारळ तेल आणि साखर स्क्रब

खोबरेल तेल आणि साखरेपासून बनवलेले स्क्रब त्वचेला एक्सफोलिएट करतात. यासाठी एक चमचा खोबरेल तेल घ्या. त्यात साखर घाला. ते त्वचेवर लावा. याने काही वेळ त्वचेला मसाज करा. त्यानंतर ते पाण्याने स्वच्छ करा. हा स्क्रब आपण आठ दिवसातून तीन वेळा चेहऱ्याला लावायला हवाच.

बेकिंग सोडा आणि लिंबू

हा स्क्रब बनवण्यासाठी एक चमचा बेकिंग सोडा घ्या. त्यात लिंबाचा रस आणि कोमट पाणी घाला. ते त्वचेवर लावा. थोडा वेळ मसाज करा. हे नैसर्गिक एक्सफोलिएटर म्हणून काम करते. हे त्वचेला संसर्गापासून वाचवते. ब्लॅकहेड्सपासून मुक्त होण्यास मदत होते.

दूध आणि मध

दूध आणि मध मिसळा आणि सुमारे 10 सेकंद गरम करा. त्यानंतर ब्लॅकहेड्सवर लावा. 15 मिनिटे असेच राहू द्या. यानंतर हलक्या हातांनी कापसाची काढून टाका. त्वचेला पाण्याने स्वच्छ करा. मॉइश्चरायझर वापरा. मधामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. दुधात लैक्टिक ऍसिड असते. हे त्वचेसाठी फायदेशीर असतात.

(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

संबंधित बातम्या :

वजन कमी करण्यासोबतच आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर हा हर्बल चहा, जाणून घ्या ‘व्हाईट टी’बद्दल सविस्तर!

Weight Loss Tips : हीच ती योग्य वेळ वजन कमी करण्याची, अशा प्रकारे उन्हाळ्यात झटपट वजन कमी करा!

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.