Skin Care : हिवाळ्याच्या हंगामात कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ फेसपॅक अत्यंत फायदेशीर!

हिवाळ्याच्या हंगामामध्ये त्वचा आणि केसांची विशेष काळजी घ्यावी लागते. तुमची त्वचा आणि केस खूप कोरडे आणि ठिसूळ होतात परंतु हे अगदी सामान्य आहे.  कारण ऋतूनुसार सर्वकाही बदलते. या हंगामात एपिडर्मिसचा बाह्य थर सोलायला लागतो. ज्यामुळे रक्तस्त्राव होऊ शकतो.

Skin Care : हिवाळ्याच्या हंगामात कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी 'हे' फेसपॅक अत्यंत फायदेशीर!
त्वचेची काळजी
Follow us
| Updated on: Nov 11, 2021 | 9:43 AM

मुंबई : हिवाळ्याच्या हंगामामध्ये त्वचा आणि केसांची विशेष काळजी घ्यावी लागते. तुमची त्वचा आणि केस खूप कोरडे आणि ठिसूळ होतात परंतु हे अगदी सामान्य आहे.  कारण ऋतूनुसार सर्वकाही बदलते. या हंगामात एपिडर्मिसचा बाह्य थर सोलायला लागतो. ज्यामुळे रक्तस्त्राव होऊ शकतो. त्वचेला खाज सुटते आणि आपली त्वचा लाल होते. यामुळेच या हंगामात आपल्या त्वचेची विशेष काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे.

हिवाळ्याच्या हंगामात आपण त्वचेची काळजी घेण्यासाठी काही खास फेसपॅक आपल्या चेहऱ्याला लावले पाहिजेत. ज्यामुळे हिवाळ्यातही आपली त्वचा तजेलदार राहण्यास मदत होते. मध आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. दोन चमचे बेसन पीठामध्ये मध आणि गुलाब पाणी मिक्स करून चेहऱ्याला लावा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर ठेवा आणि त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. या फेसपॅकमुळे आपली त्वचा कोरडी पडणार नाही.

दूध एक उत्तम मॉइश्चरायझर आहे आणि त्यात सूक्ष्म पोषक घटक असतात. ज्यामुळे तुमची त्वचा मऊ राहते. दररोज सकाळी कच्चे दूध आणि मुलतानी माती मिक्स करून आपल्या चेहऱ्याला लावा. यामुळे त्वचा कोरडी पडणार नाही. हा फेसपॅक त्वचा सुंदर आणि तजेलदार करण्यास मदत करते. हा फेसपॅक तीस मिनिटांसाठी चेहऱ्याला लावला पाहिजे. मात्र, दरवेळी दूध हे नेहमीच ताजे असावे.

गरम पाणी आपल्या त्वचेच्या बहुतेक समस्या दूर करते. दोन चमचे गरम पाणी आणि लिंबाचा रस मिक्स करून आपल्या चेहऱ्याला लावा. यामुळे आपली त्वचा कोरडी पडणार नाही.  हा उपाय आपण दररोज केला पाहिजे. यामुळे खाज सुटणे आणि कोरडेपणा दूर करण्यासाठी होतो. चेहऱ्यावरील टॅन काढण्यासाठी आपण कोरफडचा वापर करू शकतो.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

(This face pack is extremely beneficial for eliminating the problem of dry skin in winter season)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.