Relationship Tip: तुम्हाला 2:2:2 फॉर्म्युला माहीत आहे का?; पार्टनर होईल प्रचंड खूश

नात्यांमध्ये कटुता येणे ही सामान्य बाब आहे. पण "2:2:2 फॉर्म्युला" हा नवीन उपाय नात्यांना मजबूत करण्यास मदत करतो. आठवड्यात एक डे नाईट, महिन्यात एक वीकेंड आणि दोन वर्षात एक आठवडा सुट्टी असा हा फॉर्म्युला जोडप्यांना एकत्र वेळ घालवण्याची संधी देतो, त्यामुळे नात्यातला प्रेम आणि विश्वास वाढतो आणि तणाव कमी होतो. हा फॉर्म्युला व्यस्त जोडप्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे.

Relationship Tip: तुम्हाला 2:2:2 फॉर्म्युला माहीत आहे का?; पार्टनर होईल प्रचंड खूश
Follow us
| Updated on: Nov 16, 2024 | 1:27 PM

नात्यामध्ये कटुता येणं ही सामान्य गोष्ट आहे. प्रत्येक नात्याला चांगल्या आणि वाईट प्रसंगातून जावं लागतं. सुरुवातीच्या काळात रिलेशनशिप आणि रोमान्समध्ये मर्यादा नसते. पण काही गेल्यावर नातं जेव्हा जुनं होतं. तेव्हा मॅच्युअरीटी येते. त्यानंतर पूर्वीसारखा स्पार्क राहत नाही. कदाचित त्यामुळेच दोन्ही पार्टनर एकमेकांना चांगले ओळखत असावेत म्हणून असं होत असावं. एकमेकांच्या चांगल्या वाईट गोष्टींचा परिचय चांगला झाल्यानेही त्याचाही परिणाम असावा. नात्यात पुन्हा जुनाच स्पार्क आणण्यासाठी एक नवीन फॉर्म्युला सध्या ट्रेंड करत आहे. 2:2:2 असा हा फॉर्म्युला आहे. काय आहे हा फॉर्म्युला? त्याने नातं कसं सुधारतं? यावर टाकलेला हा प्रकाश.

काय आहे 2:2:2 फॉर्म्युला?

2:2:2 फॉर्म्युला कपलसाठी प्रेम मजबूत ठेवण्याची एक पद्धत आहे. या फॉर्म्युल्याला कपल्स सर्वाधिक पसंत करतात. जे कपल्स बिझी लाइफ जगतात त्यांच्यासाठी हा फॉर्म्युला अत्यंत चांगला आहे. म्हणजे वर्किंग कपल्ससाठी हा फॉर्म्युला सर्वात बेस्ट आहे. या फॉर्म्युल्यामुळे नात्याता गोडवा राहतो. एकमेकांवरचा विश्वास वाढतो.

हे सुद्धा वाचा

फायदे काय?

  • 2:2:2 फॉर्म्युला कपल्सला आपल्या व्यस्त जिंदगीतून बाहेर काढून एक दुसऱ्यासोबत वेळ घालवण्यास मदत करतो
  • हा फॉर्म्युला तणाव आणि स्ट्रेस दूर करतो
  • या फॉर्म्युल्यामुळे जोडप्यांना आनंदी ठेवणारे हार्मोन्स नैसर्गिकरित्या रिलीज होतात
  • या फॉर्म्युल्यामुळे कपल्सला वारंवार डे नाईट्स भेटण्यासाठी प्लान करण्याची गरज पडणार नाही
  • 2:2:2 फॉर्म्युला असा वापरा
  • 2 आठवड्याच्या आत एक डे नाईट प्लान करणे
  • 2 महिन्यात एक विकेंड सोबत घालवणे
  • 2 वर्षाच्या आत एक आठवडा बाहेर फिरायला जाणे

या सिंपल फॉर्म्युल्याच्या मदतीने अनेक कपल्सच्या विसंवाद आलेल्या आणि बोअरिंग नात्यात एक नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे. हे लोक पुन्हा एकदा नव्यानेच भेटलेल्या कपल्स सारखे फिल करत आहेत. 2:2:2 फॉर्म्युल्यामुळे या लोकांना एकमेकांसोबत दिवस घालवण्यासाठी पुरेसा वेळ मिळत आहे. त्यांच्या उत्पन्नावर काहीच परिणामही होत नाहीये. या पद्धतीमुळे म्हणा किंवा तंत्रामुळे जोडप्यांचं नातं घट्ट होताना दिसत आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.